Home / आरोग्य / स्त्रियांचे असू दे किंवा पुरुषांचे असुदे फक्त एक चमचा झोपायचा आधी…

स्त्रियांचे असू दे किंवा पुरुषांचे असुदे फक्त एक चमचा झोपायचा आधी…

आयुर्वेदिक शास्त्रानुसार मानवी शरीरामध्ये सात प्रकारचे धातू असतात मग ते शरीर स्त्रियांचे असू दे किंवा पुरुषांचे असुदे. या दोन्ही शरीरामध्ये धातूंचे प्रमाण सारखे असते. या पैकी सर्वात महत्त्वाचा धातू म्हणजे वी-र्यधातू. हे धातू दोन्ही शरीरामध्ये आपल्याला उपलब्ध असते. हा धातू जबरदस्त धष्टपुष्ट असेल तर आपल्या शरीरातील इतर सहा धातू सुद्धा चांगले राहतात. यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणते आजार होत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी वी-र्य वाढवण्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये पुरुष असो किंवा महिला प्रत्येक जण ताणतणावाखाली जगात जास्त धावपळ करत असतो आणि या परिस्थितीमध्ये आपल्या शरीराला अनेक आजार होण्याची शक्यता असते म्हणूनच हा उपाय आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील असंख्य आजार दूर होणार आहेत. आपले फुप्फुसे सुद्धा चांगले बनणार आहे. आपली पचनसंस्था सुद्धा चांगली होणार आहे. सध्या पुरुषांच्या शरीरामध्ये शु-क्राणू संख्या, वी-र्याची संख्या, वी-र्य पातळ असणे, घट्ट नसणे अशा अनेक स-मस्या निर्माण होत आहेत.

त्याचबरोबर स्त्रियांमध्ये मा-सिक पा-ळी वेळेवर न येणे ,अं-गावरून जाणे अशा अनेक स-मस्या आपल्याला दिसत आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे घटक लागणार आहे ते सहज आपल्या आजूबाजूला उपलब्ध होऊन जातात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास भर दूध लागणार आहे. दूध नियमित पाणी प्यायलाने आपल्या शरीराला ताकद मिळत असते त्याचबरोबर दुधामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे सुद्धा मजबूत होतात. झोपताना आपल्या दुधामध्ये टाकून प्यायचे आहे.

प्रथम खजुराची पावडर. अनेक महिलांना पा-ळी वेळेवर येत नाही, पा-ळी वेळेवर येण्यासाठी सुद्धा खजूर महत्त्वाची भूमिका बजावतात कारण खजूर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते आणि हे खजुर नियमित खाल्ली तर त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊन पाळी वेळेवर येते.

मित्रांनो, त्यानंतर बदाम लागणार आहे. आपल्याला बदामचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. दुधामध्ये टाकायचे आहेत. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व आपले वी-र्य घट्ट करण्यासाठी सुद्धा बदाम उपयोगी पडत असते. बदाम खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगले राहते

तर मित्रांनो, चार नंबरचा पदार्थ आहे बीबाबी पावडर किंवा एक चमचा गोडंबी पावडर. यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहते त्याच बरोबर आपल्या शरीरातील नाडी आरोग्य चांगले राहते. हे सर्व पदार्थांचे मिश्रण आपल्याला दुधामध्ये चांगले गरम करून घ्यायचे आहे थंड झाल्यावर प्यायचे आहे. त्यात आपल्याला थोडे साजूक तूप टाकायचे आहे. हे तूप गावरान असायला हवे त्यामध्ये आपल्याला खूप छान शक्ती मिळत असते.

हा उपाय नियमित पणे केल्याने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे इतर धातू असतात ते सुद्धा मजबूत होतात आणि महिलांच्या काही मा-सिक पा-ळीसंबंधी स-मस्या असतात त्या पूर्ण होण्यास मदत होत असते म्हणून हा उपाय अवश्य करा. माहिती शेअर करा.. तुमचा एक शेअर तुमचा एका मित्राचे कल्याण करू शकतो. यातून सर्वांना मदत होईल. ज्याला समस्या आहे त्याला तर जरूर शेअर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!