Home / आरोग्य / फक्त २ चमचे, रक्तातील गाठी मेणासारख्या वितळातील, रक्तामध्ये गुठळ्या होणार नाहीत, रक्तदाब होईल नॉर्मल करा हा घरगुती उपाय.

फक्त २ चमचे, रक्तातील गाठी मेणासारख्या वितळातील, रक्तामध्ये गुठळ्या होणार नाहीत, रक्तदाब होईल नॉर्मल करा हा घरगुती उपाय.

नमस्कार,

रक्तामध्ये गुठळ्या होणार नाहीत, रक्तदाब होईल नॉर्मल करा हा घरगुती उपाय.नमस्कार, मित्रांनो आजकाल उच्च रक्तदाब आणि त्यामुळे उद्भवणारी हृदयविकाराची परिस्थिती अनेकांना जाणवत आहे. विशेष म्हणजे आपल्याकडील लोक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्या संबंधीच्या रक्ताच्या तपासण्या करतात.पण दैनंदिन आहारात आपल्या वयोमानानुसार बदल करून आणि दररोज किमान एक तास मॉर्निंग वॉक घेऊन हृदयविकाराचा धोका टाळू शकतो. अशाच काही सोप्या टीप्स आणि एक सोपा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी करता येईल.

रक्‍त पातळ ठेऊन हृदयाच्या स्नायूंना मजबुती देणारा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजेच अद्रक पचनक्रिया सुधारून वजन कमी करण्यासाठी याचा वापर होतो. पण रक्तामधील वाढलेले कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर काढण्यासाठी देखील यामधील घटकांचा उपयोग होतो. याशिवाय यामधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या मिनरल्स मुळे रक्त पातळ व रक्तदाब वाढण्याचा धोका कमी होतो.

आपण साधारण दोन चमचे अद्रक चा रस एक वेळच्या उपाय साठी घ्यायचा आहे. यानंतर लिंबू लिंबू देखील पोटॅशियमचा मुबलक स्रोत असते रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी लिंबा मधील घटक देखील मदत करतो आणि विशेष म्हणजे लिंबाचा रस शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करण्याचे देखील मदत करतो. आपण साधारण दोन चमचे लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे. लिंबाचे आंबट चवीमुळे आल्याचा रसाचा तिखटपणा आणि उग्र वास कमी होतो.

यानंतर चा शेवटचा घटक म्हणजे मध तुम्हाला जर शुगरचा त्रास असेल आणि रक्तामधील घोटाळ्यात वाढल्यास आणि हृदयाचे स्नायू कमकुवत झाले असतील तर यासाठी अत्यंत उपयुक्त असे नैसर्गिक औषध आहे. आपल्या उपायासाठी एक चमचा या प्रमाणात मध्ये मधाचा वापर करायचा आहे. आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे.

मित्रांनो आहारामध्ये कच्चा लसणाचा वापर केला तरी रक्त पातळ करण्यासाठी याचा फायदा होतो. रात्रभर भिजवलेले बदाम, भिजवलेले मनुके द्राक्षे डाळिंब किंवा डाळिंबाचा ज्यूस हृदयासाठी अत्यंत उपयुक्त असतात. आपण तयार केलेल्या या मिश्रणा पैकी दोन चमचे रस जेवणानंतर असा दोन दिवस पिल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते रक्तदाब नियंत्रणात येतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

निरोगी व्यक्‍तीने आठवड्यातून दोन दिवस आणि रक्त पातळ होण्याची औषधे घेणारे व्यक्तींनी आठवड्यातून चार दिवस हा उपाय करायचा आहे. माहिती आवडल्यास शेअर करा.
असेच माहितीपूर्ण जीवनशैली लेख रोज मिळवण्यासाठी आमचे Marathi Updates फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!