लोका सांगे ब्रह्मज्ञान…शिवलीला पाटीलचा जुना व्हिडिओ पाहून नेटकरी करतायत ट्रोल
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कीर्तनकार शिवलीला पाटील सहभागी झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवलीला पाटील:-बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सुरू होऊन आता दोन आठवडे होत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी या बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर वाद-विवाद, चर्चा होणारंच. बिग बॉसच्या घरातील… Read More »