४० हजार रुपये आईचे होते त्यानंतर जे घडले ते खेळाच्या व्यसनामुळे, पाहून सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येईल..
नमस्कार प्रिय वाचक हो, सध्याच्या काळात ऑनलाइन गेम खेळणे साधारण गोष्ट झालेली आहे,विशेष करून लॉक डाऊन च्या काळामध्ये प्रत्येक जण आपला जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर व्यतीत करत आहे परंतु मुलांसाठी ही सवय जास्त काळ इंटरनेटवर वेळ घालवणे चांगली नाही. लहान मुलांना ऑनलाइन गेम खेळण्याची सवय लागली तर भविष्याच्या दृष्टिकोनातून ही सवय त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.… Read More »