हा मुलगा चक्क ‘विधवा आईसाठी योग्य पती शोधत आहे’, त्यामागील कारण जाणून घेतल्यावर तुम्ही देखील..
नमस्कार मित्रांनो, आपले जीवन आनंदाने जगणे यासाठीच आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. याच जीवनातील सुख आणि दुःख भोगत असताना एखादा साथीदार गरजेचा असतो, त्याच्यासोबत आपण संपूर्ण संसार थाटतो. हेच कारण असू शकत की जगात विवाहाचे विधी सुरू झाले आहेत. लग्नाच्या काही वर्षानंतर लोक घटस्फोट किंवा काही अपघातामुळे आपला जीवनसाथी गमावतात. त्यानंतर ते एकटे पडतात. सहसा,… Read More »