Home / Tag Archives: आरोग्य

Tag Archives: आरोग्य

किती ही जुने मुतखडे फक्त सात दिवसात वितळून जातील.असह्य वेदना तात्काळ कमी.

किती ही जुने मुतखडे फक्त सात दिवसात वितळून जाईल करा हा घरगुती उपाय. नमस्कार मित्रांनो मुतखड्याच्या वेदना निश्चितच असह्यअशा स्वरूपाच्या असतात मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात अगदी कुठेही असणारे मूतखडे वितळून बाहेर काढण्याची क्षमता घरगुती उपायमध्ये आहे. हा उपाय करा आराम वाटेल. चला तर पाहूया हा उपाय कसा बनवायचा. मुतखड्यावर घरगुती उपाय …

Read More »

तोंड येणे कायमचे बंद.. करा हा जुनाट उपाय! परत कधीच तोंड येणार नाही. पोट साफ..

दोन दिवस हे जेल लावा तोंडातील फोड तोंडातील अल्सर यापासून कायमची सुटका मिळवा. नमस्कार मित्रांनो अपचनामुळे किंवा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तोंडात फोड येऊन प्रचंड आग आणि वेदना होतात याला तोंड येणे असे देखील म्हटले जाते. या आजाराकडे आपण फारसे गांभीर्याने बघत नसलो तरीही जेवताना तोंडातील फोड आल्यामुळे प्रचंड त्रास सहन …

Read More »
error: Content is protected !!