Home / आरोग्य / पांढऱ्या केसांना फक्त अर्ध्या तासांमध्ये मुळासकट काळा बनवणारा हा आहे लाखो मधील एक महत्त्वाचा उपाय! जाणून व्हाल थक्क…

पांढऱ्या केसांना फक्त अर्ध्या तासांमध्ये मुळासकट काळा बनवणारा हा आहे लाखो मधील एक महत्त्वाचा उपाय! जाणून व्हाल थक्क…

पांढऱ्या केसांना फक्त अर्ध्या तासांमध्ये मुळासकट काळा बनवणारा हा आहे लाखो मधील एक महत्त्वाचा उपाय! जाणून व्हाल थक्क…

सध्याच्या दिवसांमध्ये अनेकांना एक समस्या सतावत आहे ,ती म्हणजे अकाली केस पांढरे होणे. जर तुमचे केस पांढरे होत असेल आणि जर तुमचे वय सुद्धा झाले असेल तर ते सगळ्यांसाठी नॉर्मल आहे परंतु तुमचे वय झालेले नाही आहे तुम्ही दिसायला तरुण आहात तरीही तुमचे केस पांढरे होत आहे तर अशावेळी घाबरून जाऊ नका. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

आणि हा उपाय केल्याने तुमचे जे पांढरे केस आहेत ते काळे होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपण हा उपाय करण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक पदार्थ वापरणार आहोत त्यामुळे या पदार्थाचा कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. हा अत्यंत साधा घरगुती परंतु तेवढाच प्रभावी असा उपाय आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि हा उपाय करताना आपल्याला कोणकोणते घटक पदार्थ वापर जायचे आहे त्याबद्दल….

आपल्या सर्वांच्या घराच्या आजूबाजूला पपईचे झाड नक्की पाहायला मिळते त्याचबरोबर विशिष्ट हंगामामध्ये सुद्धा बाजारामध्ये पपई भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. पपई आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. पपईमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत होत असते परंतु आजच्या लेखामध्ये आपण पपई बद्दल नाहीतर पपईच्या पानांचा बद्दल जाणून घेणार आहोत तसे तर आपण अनेकदा पपई खात असतो परंतु पपईच्या पानांकडे दुर्लक्ष करत असतो आणि ही पाने कचऱ्याच्या डब्यात फेकून देत असतो परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही पपईच्या पाण्याबद्दल अशीच एक माहिती तुम्हाला सांगणार आहोत.

ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही भविष्यात कधीच या पानांना फेकणार नाही. पपई चे पान खाल्ल्याने म्हणजे या पानांचा रस प्यायल्याने आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात मिळत असते. अनेकांना टायफॉईड, मलेरिया झालेला असतो अशा वेळी पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो कारण की यामुळे आपल्या शरीराला तरतरी मिळत असते ,शरीरामध्ये जो थकवा आलेला असतो तो दूर होत असतो त्याचबरोबर पपईच्या पानांचा मध्ये नैसर्गिक दृष्ट्या विटामिन ए विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात जेकी या विटामिन मुळे आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पपईच्या पानांचा उपयोग करायचा आहे.

पपईची पाने तीन ते चार घ्या. जर पान मध्यम आकाराचे असेल तर तीन ते चार , मोठ्या आकाराचा असेल तर एक किंवा दोन पाने तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर या पानांना बारीक-बारीक चिरायचे आहे व मिक्सरमध्ये वाटायचे आहे. पाणी टाकून नॉर्मल पेस्ट बनवायचे आहे जेणेकरून केसांना लावताना ती पेस्ट खाली पडणार नाही, अशा दृष्टीने आपल्याला त्यामध्ये थोडे पाणी मिसळायचे आहे. ही पेस्ट बारीक वाटून झाल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला टाकायची आहे. जर तुम्हाला केसांमध्ये भरपूर प्रमाणात कोंडा झालेला असेल केस वारंवार गळत असतील तर आपल्याला एक दुसरा पदार्थ सुद्धा ॲड करायचा आहे तो म्हणजे लिंबू चा रस.

हा उपयोग करण्यासाठी आपल्याला लिंबूचा रस टाकायचा आहे त्यानंतर हे मिश्रण एकजीव झाल्यावर केसांना लावायचा आहे. हा उपाय केल्याने केस वारंवार फुटत असतील तर त्यांची तुटणे कमी होणार आहे. केस पातळ झालेले असतील तर ते घट्ट बनणार आहे. जर काळे नसतील पांढरे असतील अकाली पांढरे पण केसांना आली असेल तर केसांना काळा रंग प्राप्त होण्यासाठी मदत करतात. ही पेस्ट आपल्या केसांना अर्धा ते एक तास लावायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला या उपायाचे चमत्कारिक असे फायदे जाणवू लागतील आणि हा उपाय अतिशय घरगुती आयुर्वेदिक असल्याने या उपायाचे आपल्याला कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!