Home / अध्यात्म / कोमट पाण्यात हा 1 चमचा टाकून प्या..कितीही जुनाट गुढगेदुखी, टाचदुखी कायमची बंद

कोमट पाण्यात हा 1 चमचा टाकून प्या..कितीही जुनाट गुढगेदुखी, टाचदुखी कायमची बंद

गुडघ्याची झीज होऊन प्रचंड वेदना करत असतील तर करा हा घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो वाढत्या वयासोबत सांधेदुखी वाढणे स्वाभाविक असते. पण आज का हाडे ठीसूळ होऊन संद्याना मारा लागून अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना अशी गुडघेदुखी जाणवत आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात आणि संपूर्ण शरीराचे वजन पेलणारे सांधे विशेषथा गुढग्याचे आणि घोट्याचे प्रचंड प्रमाणात झीज होते.

साध्या मधून कटकट असा आवाज येऊ लागतो आणि कालांतराने या सांध्यामधील गाधी झिजते. त्यांची हालचाल करणे देखील अवघड होऊन बसते गुडघ्याची झीज होऊन सुरू झालेली अशी गुडघेदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत त्याच्या काही दिवसाच्या वापराने निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला जाणून घेऊया उपाय कसा बनवायचा.

उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे अश्वगंधा पावडर हाडांच्या पोकळपणा भरून काढण्यासाठी आणि हाडे मजबूत बनवण्यासाठी अश्वगंधा अत्यंत उपयुक्त आयुर्वेदिक औषधे आहेत. अगदी कोणत्या आयुर्वेदिक मेडिकल शॉप मध्ये अश्वगंधा पावडर विकत मिळते. आपण साधारण एक चमचा अश्वगंधा पावडर घ्यायचे आहे.

यानंतर चा दुसरा घटक म्हणजे शतावरी पावडर शतावरी अनेक आजारांवर औषध म्हणून वापरले जाते शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आणि शरीरातील स्नायूंना बलवान बनवण्यासाठी शतावरी फार उपयुक्त असते. आपण एक चमचा शतावरी पावडर घ्यायचे आहे.

यानंतर चा शेवटचा घटक म्हणजे डिंक डिंक मद्धे कॅल्शिअम आणि आयर्न मुबलक असते सांध्यांची झीज झाली असेल किंवा कमी झाले असेल तर डिंकाचे सेवन करणे फायद्याचे असते. गायीच्या तुपामध्ये तळून घेऊन त्याची पावडर बनवायचे आहे आणि साधारण एक चमचा पावडर या मध्ये टाकायचे आहे.

आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे. मित्रांनो अनेक व्यक्तींना वाढत्या वयासोबत आणि विशेष करून महिलांना त्यांच्या रजोनिवृत्तीनंतर हाडांचे दुखणे सुरू होते. अशावेळी हा उपाय उत्तम कार्य करतो आता आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास कोमट पाणी आपण तयार केलेल्या मित्रांना पैकी एक चमचा एवढे मिश्रण या पाण्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे.

हे पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे. तुमची गुदाघेदुकी नक्की किती जुना आहे त्यानुसार हा उपाय करायचा आहे. गुडघेदुखी नसेल आणि त्यांमधून नुकताच कटकट असा आवाज येऊ लागला असेल तर 21 दिवसाच्या आत या उपायाने सांध्यांचे दुखणे नष्ट होते. असा हा अतिशय सोपा परंतु अतिशय गुणकारी असा घरगुती उपाय तुम्ही आवश्य करा आणि गरजवंतांना देखील हा लेख शेअर करा धन्यवाद.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!