Home / आरोग्य / 3 महीने करून बघा हा उपाय ,वाढलेले पोट होऊन जाईल सपाट, चरबी मेणासारखी वितळेल.

3 महीने करून बघा हा उपाय ,वाढलेले पोट होऊन जाईल सपाट, चरबी मेणासारखी वितळेल.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय :-

पोटावर गरजेपेक्षा जास्त चरबी आली की सर्वांनाच टेंशन येते. पोटावरील ही चरबी फक्त दिसण्यात खराब नसून यामुळे अनेक रो’ग देखील होऊ शकतात. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी पोटावरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.याच्या मदतीने कोणताही व्यायाम न करता तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता.

यासाठी आपल्याला लागणार आहे पिंपरी ही वनस्पती. पिंपरी ही वनस्पती शरीरासाठी खुप उपयोगी आहे, यामुळे अपचनासारख्या स-मस्या लगेच निघून जातात.पोटाचा वाढलेला घेर कमी होतो, वाढलेले वजन कमी होते तसेच सर्दी – खोकल्यावरही ही वनस्पती उपयोगी आहे.

कृती :- यासाठी चार-पाच पिंपरी घ्या आणि ते बारीक कुटून घ्या. पावडर तैयार झाल्यावर, एका वाटीमध्ये साधारण १ चमचा हा पाउडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध मिसळून घ्या.
यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे मधासोबत मिसळवून बनवलेले पाउडर कोमट पाणी सोबत घ्यावे. यानंतर साधारण अर्धा तास काहीही खाऊ नये .जर आपण 3 महीने हा प्रयोग केला तर कितीही चर्बी वाढलेली असो, कितीही वजन वाढलेले असो या प्रयोगामुळे ते सहजतेने कमी होईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!