Home / आरोग्य / फक्त सकाळी एक वेळेस हे मिश्रण घ्या फक्त तीन दिवस आणि कसलाही मूळव्याध लगेच घालवा..

फक्त सकाळी एक वेळेस हे मिश्रण घ्या फक्त तीन दिवस आणि कसलाही मूळव्याध लगेच घालवा..

मूळव्याध चा त्रास हा भयंकर असतो अनेक लोकांना डॉक्टर ऑपरेशन करण्यास सांगतात. तुम्ही ऑपरेशन करण्यापूर्वी फक्त हा उपाय करा. आणि तुमचा मूळव्याध पूर्णपणे बरा करा.
मित्रांनो मुळव्यधला आयुर्वेदामध्ये अर्ष असे म्हणतात. यात आपल्यापैकी बरेच व्यक्तींना रक्त येणे जास्त त्रास होणे, कोंब येणे, खाज येणे अश्या प्रकारचा त्रास होत असतो. आणि यालाच मूळव्याध म्हणतात. यामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे कोरडा आणि एक म्हणजे रक्ती मूळव्याध मित्रांनो मूळव्याध आत्त किंवा बाहेर कुठेही होवू शकतो. कोणताही मूळव्याध असो हा चुकीच्या आहार मुळेच होतो. तर यासाठीच आजचा उपाय खूप महत्वाचा आहे. हा उपाय केल्याने १००% गुण येतो.

चला तर मग बघुयात कश्याप्रकारे करतात हा उपाय..

यासाठी सर्व प्रथम आपल्याला लागणार आहे पांढरे जासवांधाचे पाने याचे अनेक प्रकार आहेत पण आपल्याला फक्त पांढऱ्या जस्वंधाचेच पान लागणार आहे. ही साधारणतः ७-८ पाने लागणार आहे. आणि ही पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. पाने धुवत असताना हे पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घायाचे आहे. जास्वंदाची पाने आपल्या शरीरासाठी खूपच चांगले ठरतात.

यांनतर दुसरा घटक लागणार आहे गुलबक्षी च्या झाडाचे पाने हे झाड आपल्याला सहज उपलब्ध होते. याला कळ्या रंगाचे बारकी फळे येतात. याला काही ठिकाणी गुळबास सुधा म्हणतात. काही ठिकाणी गुलगुस म्हणतात. हे सुधा पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे.

आता या दोन्ही पानांचा आपल्याला दोन चमचे रस काढायचा आहे. व दुधामध्ये मिक्स करायचा आहे. हे दोन्ही पाने पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ह्या पाना मुळे कुठलाही मूळव्याध पंधरा दिवसात मुळापासून निघून जातो. हा उपाय करत असताना आपल्याला ही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे ते म्हणजे हा उपाय करत असताना दिवसभरात मिरचीचे सेवन अजिबात करू नये.

चला तर मग बघुयात याचा कसा वापर करायचा आहे…

गुलबक्षी ची पाच पाने व जस्वंधाची पाच पाने आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहेत. व त्यात दोन चमचे पाणी टाकायचे आहे कारण आपल्याला त्याचा रस काढायचा आहे. पूर्ण बारीक झाल्यानंतर हे कापडाच्या मदतीने याचा रस काढून घायचा आहे. मित्रांनो या उपायला एक पथ्य आहे हा उपाय करत असताना हिरवी मिरची खायची नाही.

रस काढून घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी दूध घ्यायचे आहे व त्या दुधात आपण काढून घेतलेला रस दोन चमचे टाकायचा आहे. आणि पूर्ण मिक्स करून हा उपाय आपल्याला सकाळी उपाशी पोटी करायचा आहे. व हा उपाय सलग पांढरा दिवस करायचा आहे. हे मिश्रण पिल्यानंतर अर्धा तास काही खायचे नाही. या उपयाला कुठलाही साईड इफेक्ट नाही. यामुळे तुमचा कुठलाही मूळव्याध लगेच बरा होतो. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करुन पहा तुम्हाला यापासून फायदाच होणार आहे. आपल्या मुळव्याधाच या समस्या लवकरच दूर होतील आणि ऑपरेशन करण्याची वेळ सुद्धा येणार नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!