Home / आरोग्य / “सांधेदुखी, गुडघेदुखी,सांध्यांतील कटकट आवाज बंद | उष्णतेचा त्रास बंद | पोटातील घाण बाहेर | अपचन,गॅस

“सांधेदुखी, गुडघेदुखी,सांध्यांतील कटकट आवाज बंद | उष्णतेचा त्रास बंद | पोटातील घाण बाहेर | अपचन,गॅस

वाढत्या वयामुळे तसेच आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असताना आपल्याला अनेकदा सांधिवात गुडघेदुखी, कंबर दुखी, पाठ दुखी असे अनेक वाताचे प्रकार आपल्याला होत असतात. या वाताच्या प्रकारावर आपण अनेक औषधी उपचार सुद्धा करत असतो परंतु त्याचा काही फारसा उपयोग आपल्याला होत नाही म्हणूनच आजच्या लेखासाठी या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीच्या आधारे तुमचा सांधीवात आजार पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे म्हणूनच आपल्याला हा उपाय करताना काही फारसे कष्ट सुद्धा करावे लागणार नाही.

आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या धान्याची भाकरी चपाती खात असतो. काही जण बाजरीचे खातात, काही जण ज्वारीचे खातात, काही जण मक्याचे खातात हा उपाय करताना आपल्याला भाकर बनवायची आहे आणि या भाकरी च्या सहाय्याने आपल्याला सांधीवाताचा आजार दूर करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा बनवायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल…

हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये मरेपर्यंत कॅल्शियमची कमतरता निर्माण होणार नाही. हा उपाय केल्याने जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल ,पोट वेळेवर स्वच्छ होत नाही ,पोटामध्ये गॅस होत असेल तर या सगळ्या समस्या पूर्णपणे दूर होणार आहे त्याचबरोबर तुमच्या सांध्यामधील वंगण संपलेले असेल तर ते वंगण पुन्हा निर्माण करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. जर आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असेल तर ती उष्णता सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते तसेच आपल्याला मणक्याचा त्रास असेल, पाठ दुखी, कंबर दुखी ,सांधेदुखी इत्यादी सर्व समस्या सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन जातात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्वारीच्या पिठाचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एरंडेल तेल वापरायचे आहे. एरंडेल तेलाचा सेवनामुळे आपले पोट स्वच्छ होते , पोटामध्ये किडे जंतू असतील ते पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या शरीरातील आतडे स्वच्छ करण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. या तेलामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता सुद्धा भरून निघते आणि यामुळे आपले हाडे मजबूत बनतात.

त्याचबरोबर आपल्याला कंबर दुखी, सांधेदुखी इत्यादी समस्या उद्भवत नाही म्हणूनच आपल्याला ज्वारीच्या पिठामध्ये हे एक चमचा एरंडेल तेल टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ वापरायचा आहे त्या पदार्थाचे नाव आहे ओवा. ओवा हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर ओवा खाल्ल्याने आपल्या शरीरातील व पोटातील जो गॅस जमा झालेला आहे तो गॅस बाहेर काढण्यासाठी मदत होत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि त्यानंतर कणीक पूर्णपणे व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्याची भाकरी बनवायची आहे.

अशा पद्धतीने हा आपला उपाय तयार झालेला आहे परंतु हा उपाय तयार करताना आपण जेवढी भाकरी खाणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला साहित्य मिक्स करायचे आहे म्हणजेच अर्धा चमचा एरंडेल तेल आणि अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीने ही भाकर आपल्याला संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी खायची आहे. हा उपाय आपण आठवडाभर केला तरी आपल्याला आपल्या शरीरातील ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत पोट दुखी ,कंबर दुखी, मान दुखी, मणक्याच्या समस्या सांधीवात या सगळ्या समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील कॅल्शियम पुन्हा नव्याने निर्माण होणार आहे ,अशा पद्धतीने हा उपाय घरगुती असल्याने त्याचा कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!