Home / आरोग्य / “संपर्कात येताच,1चमचा घ्या ! कसलाच संसर्ग होणार नाही ! दुसरी लाट भयंकर आहे.”

“संपर्कात येताच,1चमचा घ्या ! कसलाच संसर्ग होणार नाही ! दुसरी लाट भयंकर आहे.”

नमस्कार मित्रांनो..,

सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण आपली काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे म्हणूनच घरी थांबून आपल्याला अनेक उपचार सुद्धा करता येणे शक्य आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाचा असा काही उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय केल्याने सर्दी खोकला छातीमध्ये साचलेला कफ श्वास घेण्यास होणारा त्रास यासारख्या असंख्य समस्या पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे चार पदार्थ लागणार आहेत ते सुद्धा आपल्या घरात स्वयंपाक सहज उपलब्ध होत असतात आणि हा अत्यंत आयुर्वेदिक उपचार असल्याने याचा आपल्या शरीराला कोणत्याच प्रकारे नुकसान होत नाही.

प्रथम हा उपाय करण्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे. लसूण मध्ये गंध असतो आणि त्याचबरोबर यामध्ये उपलब्ध असणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म यामुळे आपल्या शरीरातील विषाणू जिवाणू नष्ट होण्यास मदत होत असते. लसून आपल्या घरी सहज उपलब्ध होतो.

नंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे काळी मिरी. काळी मिरी ला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे. काळीमिरी ही उष्णता वर्धक आहे त्यामुळे आपल्या शरीरातील कफ पातळ होण्यासाठी मदत होतो त्यानंतर आपल्याला लागणार आहे म्हणजेच सुकलेले आले म्हणजेच सुंठ. आले आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. आपल्याला हा उपाय करण्यासाठी सुंठ ची व काळी मिरीची थोडीशी पावडर करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करताना लसणाच्या चार-पाच पाकळ्या चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत व काळे मिरे व सुंठ ही पावडर सुद्धा हलकीशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर लसूण पूर्णपणे लाल सर्व काळी झाल्यावर खलबत्त्यामध्ये हे तिन्ही पदार्थ चांगल्या पद्धतीने एकजीव करून बारीक वाटून घ्यायचे आहे.

ते एकजीव जे होणार आहे त्यामध्ये टाकायचं आहे मध. आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मध. मध हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. मध हे पित्तनाशक, कफनाशक मानली जाते म्हणूनच एक चमचा मध आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर हे चाटण तयार झालेले आहे. हे आपल्याला सकाळी उपाशीपोटी व रात्री जेवणापूर्वी खायचे आहे .सातत्याने दहा दिवस आपण व्यवस्थित पद्धतीने केला तरी आपल्याला सर्दी खोकला घसा संदर्भातील अनेक समस्या व अनेकांना श्वास घेण्यास समस्या निर्माण होत असेल तर अशा व्यक्तींना सुद्धा अत्यंत लाभदायक ठरतो म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!