Home / आरोग्य / या सालीचे अद्भुत तेल वापरा ! हाडातून कटकट आवाज बंद ! सांधेदुखी तात्काळ आराम !

या सालीचे अद्भुत तेल वापरा ! हाडातून कटकट आवाज बंद ! सांधेदुखी तात्काळ आराम !

आजचा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या उपायांमध्ये आपण एक महत्त्वाचा उपाय जाणार आहोत. त्यामध्ये ही समस्या आहे ती प्रत्येकाला सतावत असते. ही समस्या लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला होते आहे. सध्या प्रत्येक जण घरी आहेत सगळेजण घरी बसून काम करत आहेत त्यामुळे अनेकांना पाठदुखी ,मानदुखी ,कंबरदुखी, सांधेदुखी यासारख्या अनेक समस्या भेडसावत आहे म्हणूनच या समस्या घरबसल्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण काही आयुर्वेदिक उपाय जाणून घेणार आहोत.

जेणेकरून तुमच्या समस्या घरच्या घरी लवकरच पूर्ण होणार आहेत आणि हा उपाय अतिशय साधा सोपा आणि नैसर्गिक असल्याने त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा नाही म्हणून हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

हा उपाय करण्यासाठी आपल्याला निलगिरीच्या झाडाची काही साल घ्यायचे आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहेच की निलगिरी हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहेत. विषाणू जिवाणू नष्ट करण्यासाठी निलगिरीचे तेल अत्यंत उपयुक्त ठरते म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपण निलगिरीच्या झाडाच्या सालीचा वापर करणार आहोत.

सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये राईचे तेल घ्यायचे आहे आणि त्यानंतर या वाटीमध्ये तीन ते चार निलगिरीच्या झाडाची साल तुकडे त्यात टाकायचे आहे आणि गॅसवर चांगल्या पद्धतीने उकळून झाल्यावर त्याचा रंग बदलेल आणि मग गॅस बंद करून हे उकळलेले तेल गाळणे च्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे, अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे.

हा उपाय केल्याने निलगिरीच्या झाडामध्ये जे काही गुणधर्म असतात ते राईच्या तेलामध्ये समाविष्ट होतात आणि हे तेल जर तुम्ही पाठ दुखी ,कंबर दुखी , मान दुखी व इतर प्रभावी जागेवर लावल्याने तुम्हाला लवकर फरक पडतो. हा उपाय जर रात्री झोपताना केला तर सकाळपर्यंत तुमची पाठ दुखी, मान दुखी व इतर समस्या पूर्णपणे निघून जाईल आणि त्याचबरोबर हा उपाय अतिशय सोपा असल्याने त्याचा कोणत्या प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा नाही. अशा पद्धतीने आपण जर आठवड्यावर जरी हा उपाय केला तरी तुमच्या शरीरातील ज्या काही व्याधी आहे त्या पूर्णपणे नष्ट होऊन जाण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!