Home / आरोग्य / जीवंत राहायचे असेल तर हा चहा घेतलाच पाहिजे ।संसर्ग होणारच नाही,कफ,घसा रात्रीत बरा ।

जीवंत राहायचे असेल तर हा चहा घेतलाच पाहिजे ।संसर्ग होणारच नाही,कफ,घसा रात्रीत बरा ।

सध्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे. या परिस्थितीमध्ये विषाणूपासून सामना करायचा असेल तर आपल्या शरीर अत्यंत चांगले ठेवायचे आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक अमृतासमान संजीवनी प्राप्त करणारा एक चहा जाणून घेणार आहोत.

हा उपाय जरी आपण नियमितपणे केला तरी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहणार आहे आणि यामुळे कितीही लाटा आल्या तरी या विषाणूचा सामना करण्यासाठी बळ प्राप्त होणार आहे. जर तुम्हाला सर्दी ,खोकला , ताप आला असेल घशामध्ये दुखत असेल, घशामध्ये सूज असेल तर या सारखे सगळे समस्येवर हा आजचा उपाय ठरणार आहे.

जर आपल्याला कफ आला नाही तर आपल्या फुफ्फुसाला सुद्धा कोणत्याही प्रकारची समस्या होणार नाही. म्हणूनच आज आपण एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय म्हणजे एक प्रकारचा चहा आहे असं समजून आपण बनवूया.

अनेकांना चहा पिण्याची प्रचंड मोठी सवय असते म्हणूनच आज आपण हा उपाय करत असताना सर्वप्रथम एक मोठा कप पाणी पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर अर्धा चमचा चहापत्ती टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला तीन-चार तुळशीचे पाने घ्यायची आहेत. ती तुळशीचे पाने बारीक करून घ्यायचे आहेत जेणेकरून पानांचा अर्क याच्या मध्ये यायला हवा त्यानंतर आपल्याला गुळवेल वापरायची आहे.

गुळवेल हे प्रामुख्याने आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होत असते आणि ही एक औषधी वनस्पती असल्याने त्याच्या आपल्या शरीराला खूप मोठा फायदा होतो.

त्यानंतर आपल्याला सुंठ किंवा आले किसून टाकायचे आहे. एकदा का हे मिश्रन व्यवस्थितपणे उकडून झाले की एक चमचा आवश्यकतेनुसार व चवीनुसार आपल्याला गुळ मिक्स करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण चहाला चांगली उकळी येऊ देतो त्या पद्धतीने या चहाला सुद्धा उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने ही चहा गाळून घ्यायचे आहे.

अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे हा उपाय आपण दिवसभरातून दोन वेळा केला तर अतिशय उत्तम ठरतो. हा उपाय केल्याने आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते व आपल्या उसाचे कार्य सुरळीतपणे चालण्यास मदत होते आणि ते आपले योग्य पद्धतीत कार्य करू लागले तर आपल्या शरीराला कोणत्याच प्रकारची ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत नाही म्हणून हा अतिशय साधा सोपा व प्रभावी उपाय जरूर करून पहा व आपल्या आरोग्य वाचवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!