Home / आरोग्य / कोणत्याही काढ्यापेक्षा ७ पट प्रभावी काढा, प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल,२५ आजार बरे,संसर्गाची भीतीच नाही

कोणत्याही काढ्यापेक्षा ७ पट प्रभावी काढा, प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल,२५ आजार बरे,संसर्गाची भीतीच नाही

मंडळी नमस्कार पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आहे.

मंडळी सध्या संसर्गाची लाट सुरू आहे आणि या संसर्गापासून आपला बचाव होण्यासाठी आपण वेगवेगळे घरगुती उपाय करत असतो. मंडळी यामध्ये वेगवेगळे छोटे-छोटे घरगुती उपाय आपण करत असतो जेणेकरून आपल्याला दवाखान्यात जायची गरज नाही आणि संसर्ग आपल्याला होणार नाही. यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आलोय खास तुमच्यासाठी या उपायाने तुमची प्रतिकारशक्ती इतकी मजबूत होईल की तुम्हाला कोणतेही विषाणूचा संसर्ग होणार नाही होणार नाही.

हा उपाय आधीपासून करत आलोय आजी-आजोबा जुने जाणकार व्यक्ती हा उपाय करत असतात आणि या आजारांना कायम आपल्यापासून दूर ठेवत असतात. आपल्या घरीही सध्याही उपाय करत असतील परंतु आपल्या कदाचित याकडे दुर्लक्ष होऊ शकतं.

ह्या उपायासाठी घरातीलच एक दोन पदार्थ आणि घराबाहेरील परिसरातील एक दोन पदार्थ वापरायचे आहेत ते पदार्थ कोणते आहे तो हा उपाय कधी करायचा कोणी करायचा आणि कोणी करायचा नाही याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या, शेवटपर्यंत पहा अज्ञानात उपाय करू नका.

एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि ते उखळायाला ठेवायचे. नंतर त्यामध्ये आपल्याला एक तुकडा टाकायचा आहे हे तो म्हणजे गुळवेल. गुळवेल आयुरवेदातले सोन,अमृत आहे आणि म्हणून गुळवेचा एक तुकडा पाण्या मध्ये टाकायचा आहे. एक ग्लास पाणी दोन ते तीन व्यक्ती साठी बनवतो एक लक्षात घ्या आयुर्वेदाचा कोणताही उपाय असू द्या त्यामध्ये प्रमाण फार महत्वाच असते. अती प्रमाण करणे सुद्धा आपल्याला धोकादायक ठरू शकतात.

बारीक ताप, कणकण असेल तर गुळवेलाचे एक पान सुद्धा टाकायचा आहे. ताप नसेल त्यांनी नाही टाकले तरी चालेल या दोन गोष्टी झालेले आहेत. नंतर आपल्याला टाकायचे आहे सुंट. नंतर टाकायचे आहे बडीशेप ती तुम्ही कुठून टाका किंवा तशी टाकली तरी चालेल. त्याच्यानंतर गुळाचा एक छोटासा तुकडा पण त्याच्या मध्ये ऍड करा. पाणी भरपूर उखळू द्यायचे एक ग्लास पाणी अर्धा क्लास होईल अशा पद्धतीने बनवायचे. हा काढा झाल्यानंतर व्यवस्थित गाळून घ्या आणि

हा काडा दिवसभरामध्ये तुम्ही कधीहि घेऊ शकता. पण त्याची उत्तम ही उपाशीपोटी सकाळी आहे आणि म्हणून त्या वेळेस आपण जर घेतला तर त्याचा प्रभाव थोडासा जास्त पडतो. मंडळी हा घरगुती उपाय यानंतर तुम्हाला येणारा खोकला असेल किंवा थकवा, अशक्तपणा ,चक्कर येणे, भूक न लागणे यासारख्या सर्व आजार पळून जाणार आहे. भविष्यात तुम्हाला आजार होणार नाही त्याचप्रमाणे तुमची प्रतिकारशक्ती अनेक पटीने वाढेल जेणेकरून तुम्हाला कोणताही संसर्ग होणार नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!