Home / आरोग्य / रोजच्या चहात हे ५ दाने टाका! कसलाच संसर्ग होणार नाही. घसा संसर्ग रात्रीत बरा!

रोजच्या चहात हे ५ दाने टाका! कसलाच संसर्ग होणार नाही. घसा संसर्ग रात्रीत बरा!

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहोत. सगळेजण चहा पीत असतात परंतु अनेकदा काही जण दूध टाकून चहा पीत असतात. ही चहा अत्यंत हानिकारक असते. आपल्या शरीराला त्याचे अनेक तोटे सुद्धा असतात म्हणूनच आजच्या उपायांमध्ये आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक चहा सांगणार आहोत. या चहा मध्ये लागणार जे काही सगळे पदार्थ आहे ती पूर्णपणे आयुर्वेदिक आहे.

आणि सध्याच्या काळात तुम्ही बघतच आहात प्रत्येक जण सर्दी, खोकला यासारख्या समस्येपासून हैराण झालेला आहे त्याचबरोबर अनेक आपल्याला श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे परंतु हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील ज्या काही समस्या आहेत सर्दी-खोकला-ताप श्वास घेण्यात येणारा अडथळा या सगळ्या समस्या पूर्णपणे दूर होणार आहे.

असा हा साधा सोपा पण अत्यंत प्रभावी उपचार तुमच्या साठी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली बनणार आहे व तुम्हाला कोणती आजार होणार नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे ते आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होत असतात. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन मंद आचेवर उकळत घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सुंठ घ्यायचा आहे. सुंठ हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. सुंठ मध्ये उपलब्ध असणारे घटक यामुळे आपल्या शरीरातील सर्दी, खोकला व कफ पातळ होण्यासाठी मदत होत असते.

हा उपाय करण्यासाठी त्यानंतर आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे. काळी मिरी मध्ये पेपरइन नावाचे घटक उपलब्ध असते. या घटकांमुळे आपले शरीर आतून मजबूत ठेवण्यास मदत होते जरी काळीमिरी शरीरासाठी उष्ण असली तरी हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त काळीमिरी वापरायचे नाहीत. थोड्या फारच काळीमिरी वापरायचे आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची पाणी लागणार आहेत. तुळशीची पाने यामध्ये अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याने आपल्या शरीरातील जिवाणू विषाणू यांना नष्ट करण्यासाठी तुळशी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ तुळशीची पाने स्वच्छ घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी गुळ लागणार आहे. गुळामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अत्यंत महत्त्वाचे घटक उपलब्ध असतात त्याचबरोबर गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुद्धा चांगले राहते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सेंद्रिय गूळ घ्यायचा आहे. कोणत्याही रासायनिक घटक द्रव्यपासून बनवलेला गुळ वापरायचा नाही त्यानंतर हे सगळे मिश्रण एकत्र करून चांगल्या पद्धतीने आपल्याला उकळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गाळणी च्या सहाय्याने हे मिश्रण गाळून आपल्याला दिवसभरातून दोनदा तरी सेवन करायचे आहे.

अशा पद्धतीने आपला आयुर्वेदिक चहा तयार झालेला आहे परंतु हा चहा पितांना एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायचे आहे यामध्ये दूध अजिबात टाकायचे नाही अन्यथा आपण चहा बनवताना जे काही पदार्थ टाकलेले आहेत त्यांचा प्रभाव पूर्णपणे कमी होऊन जातो म्हणूनच हा उपाय बिना दुधाचा करायचा आहे. हा उपाय नियमित पणे पंधरा दिवस केल्यामुळे तुमच्या शरीरातील ज्या काही समस्या आहे सर्दी ,खोकला, ताप ,घसा खवखवणे ,छातीमध्ये कफ होणे ,श्वास घेण्यास समस्येने तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी असेल यासारख्या अनेक समस्या तुमच्या लवकरच दुर होणार आहे आणि तुमच्या आरोग्य चांगले बनणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!