Home / आरोग्य / चंदन पावडर मध्ये एवढी गोष्ट टाकून चेहऱ्यावर लावा चेहऱ्यावरील सर्व पिंपल्स गायब. .

चंदन पावडर मध्ये एवढी गोष्ट टाकून चेहऱ्यावर लावा चेहऱ्यावरील सर्व पिंपल्स गायब. .

अनेकदा बदलत्या हवामानामुळे तसेच चुकीच्या प्रॉडक्ट्स च्या वापरामुळे, आपल्याला अनेकदा आपल्या चेहऱ्यासंबधी च्या अनेक समस्या आल्या असतील त्यातीलच एक महत्वाची समस्या ती म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स येणें. तशी ही एकदम साधारण समस्या आहे परंतु अनेक तरुण तरुणी या समस्येमुळे हैराण झालेले आहेत.

या सारख्या अनेक चेहऱ्याच्या समस्याचा आपल्याला सामना करावा लागत असतो. आजच्या या लेखाद्वारे आपन यासारख्या समस्या कशाप्रकारे सोडवू शकतो. यावर घरगुती पध्दतीने कशाप्रकारे काम करून चेहऱ्याला सुंदर बनवू शकतो हे आपन आजच्या या लेखाद्वारे बघणार आहोत.

यासाठी हा उपाय अगदी चांगला ठरेल, गुलाब पाणी हे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते याच गुलाब पाण्यामध्ये जर आपण चंदन पावडर मिसळली आणि याला आपल्या चेहऱ्यावर लावले तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर नक्कीच बदल झालेला आपल्याला जाणवेल.  सुमारे पंधरा मिनिटे हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर तसेच लावून ठेवायचे आहे

त्यानंतर ते कोमट पाण्याने धुऊन टाकायचे आहे, किंवा चेहरा थंड पाण्याने धुतला तरी चालेल. असे जर तुम्ही आठवड्यातून कमीत कमी तीनदा केले तर चेहऱ्यावरील मुरुम, पिंपल्स नाहीसे होतील. हा उपाय खूप चांगला आहे आणि करायला देखील सोपा आहे. हा उपाय करायलाच हवा.

घरगुती सौंदर्य प्रधानाचे हे साहित्य वापरून तुम्ही अगदी घरगुती पद्धतीने देखील तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता. काही चुकीच्या कारणामुळे चुकीच्या गोष्टींमुळे चेहरा खराब होत असतो परंतु तुम्ही सुधारू देखिल शकता.सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!