Home / आरोग्य / रात्रि २ मिनिट करा हा घरगुती उपाय आणि सकाळी गोरी, चमकदार त्वचा मिळवा..

रात्रि २ मिनिट करा हा घरगुती उपाय आणि सकाळी गोरी, चमकदार त्वचा मिळवा..

आज आम्ही आपल्याला अशे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ,ज्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या,पिंपल्स, काळे डाग लगेच गायब होतील.बाजारात तर यासाठी अनेक क्रीम वगैरे भेटतात ,पण २-३ दिवस गेले की पुन्हा आपली त्वचा आधी सारखीच होऊन जाते.परंतु जर आपण आम्ही संगीतलेला घरगुती उपाय केला तर आपल्या चेहऱ्यावरील डाग तर जातीलच सोबत चेहऱ्याला ग्लो सुद्धा होईल.

या घरगुती उपाय बनवण्यासाठी लागणारी सामग्री :-

● टमाटे :- साधारण अर्धा पूर्ण पिकलेला टमाटा घ्या.टमाटापिकलेलाच घ्या, कारण पिकलेल्या टमाट्याच्या जूस मध्ये अशे काही तत्व असतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डाग गायब होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.

● तांदळाचे पीठ :- तांडळ्याच्या पीठामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड सेल निघण्यास मदत होते आणि यामुळे आपला चेहरा चमकायला सुरुवात होते.
आता या अर्ध्या पिकलेल्या टमाट्यावर अर्धा चमचा तांदळाच पीठ टाका व ते चेहऱ्यावर घासा, व त्यानंतर १५-२० मिनिटाने चेहरा धुवून घ्या.

यानंतर एका वाटीमध्ये १-२ चमचे फेस लोशन घ्या,त्यात अर्धा नींबूचा रस टाका. यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा कॉफी पावडर टाका.कॉफी मुळे चेहरा ग्लो होण्यास मदत होते,त्याचसोबत चेहऱ्यावरील डाग सर्कल ही गायब होतात. यानंतर यात १ चमचा एलोवेरा जेल टाका.
आता या मिश्रणाला चांगल्या पद्धतीने मिसळवून घ्या.

यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर मसाज करून लावा. मसाज करून लावल्याने यामधील सर्व पोषकतत्व आपल्या चेहऱ्याच्या त्वचेत जातात.यानंतर १५-२० ते मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि १५-२० मिनिटानंतर धुवून घ्या.
हे घरगुती उपाय केल्यावर आपल्या चेहऱ्यावरील डाग,पिंपल्स , पिगमेंटेशन सर्व काही लगेच गायब होतील…

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!