Home / जरा हटके / ती रोज वे’श्या बनून कस्टमर डिमांड पूर्ण करायला लग्नाच्या साडीतच जायची.. सविस्तरपणे वाचा.

ती रोज वे’श्या बनून कस्टमर डिमांड पूर्ण करायला लग्नाच्या साडीतच जायची.. सविस्तरपणे वाचा.

पार्क मध्ये बसलेली सपना लहान मुलांशी जवळीक करून त्यांच्याशी खेळत असते. लहान मुले ही तिच्याशी खेळत असतात. त्या मुलांमध्ये ती आपला आनंद शोधत असते. पण ही वेळ तिच्यावर का आली. सपना पार्क मधून घरी येते घरी आल्यावर तिचे मन भूतकाळात रमुन जाते. तिला आठवलेला दिवस खूप आनंदाचा दिवस असतो. लग्नासाठी मुलगा तिला पहिला आलेला असतो. मैत्रिणी भावी पती वरून तिची मज्जा करत असतात. पाहिला आलेले मंडळी तिला पसंत करतात. एकदा नवरदेवाला तरी विचार असे तिच्या घरचे म्हणतात. पण मोठी मंडळी म्हणतात त्याला काय विचारायचे. तुम्ही लग्नाची तयारी करा. सपनाचे लग्न होते.

सपना नवऱ्याच्या घरात घर कामात गुंथते. कपडे धुताना तिला नवऱ्याच्या कपड्यावर लिपस्टिक लागलेली दिसते. काय ते तिला लगेच लक्षात येते. तिला आठवते म’धू चं’द्राची रात्र मोठ्या अपेक्षेने ती दूध घेवून रूम मध्ये जाते. पण नवरा दूध बाजूला ठेवून दा’रूची बाटली हातात घेतो. दुसऱ्या सकाळी उठल्यावर ती किचन मध्ये रडत असते. तिचा पती तिला कालच्या रात्री बद्दल सर्व सांगतो. मला माहिती आहे काल रात्री जे झाले त्याची तू कल्पना ही केली नसचील. पण समाजासाठी आपल्याला एक मूल होऊ द्यावे लागेल. ते लवकर झाले तर माझी लवकर सुटका होईल. सपना रडत नशिबला दोष देत राहते.

एके दिवशी तिला कपाटामध्ये लग्नाची साडी दिसते. आनंदाने ती नवऱ्याला दाखवते आणि म्हणते आजच्या कार्यक्रमासाठी ही साडी कशी दिसेल. नवरा कामात असतो तो तिला दुर्लश करतो. आणि म्हणतो माझ्याकडे तुझ्या या फा’लतू गोष्टीसाठी वेळ नाही. सपना म्हणते वेळ नाही तर लग्न का केले माझ्याशी नवरा रा’गावून म्हणतो गप्प बस मला लग्नच करायचे नव्हते. मला माझे आयुष जगायचे होते. पण घरच्यांना खूप महत्वाचे होते लग्न हे बघ मला माझे आयुष जगू दे.

मी ही तुझ्या वाटेत येणार नाही. आणि हो तुझी साडी ही तुझ्या सारखीच फालतू आहे. जा हितून असा नवरा म्हणतो सपना आईला फोन करून तिचे व तिच्या नवऱ्याचे जमत नाही म्हणून सांगते. आई उलट तिची समजूत घालून तिला तेथेच राहिला सांगते. परिणामी सपना एक विचित्र निर्णय घेते.

इकडे तिचा नवरा रात्रीची सोय म्हणून ए’जंटला फोन करतो आणि म्हणतो हे बग मला आत्ता तासाभरात सोय कर. झालं ठरल्याप्रमणे त्याची डिमांड पूर्ण केली जाते व तो हॉटेल मध्ये जातो त्याची डिमांड हॉटेल मध्ये येते व दार ठोटावते व तिचा नवरा(राघव) म्हणतो कोण आहे. बाहेर उभी असलेली डिमांड म्हणते मी अनामिका राघव दर उघडतो व खुर्चीवर जावून बसतो. आणि विचारतो एवढा वेळ लागला ड्रिंक घेशील का पण समोर पाहताच रघवला जबर दक्का बसतो.

कारण समोर अनामिका नावाने आलेली ती महिला सपनाच असते. राघव तिच्याकडे पहातच राहतो. राघव कडे पाहून सपनाचा रा’गाचा पारा चढतो. कारण ही वेळ त्यानेच आणलेली असते. तो तिला सुख देत नाही म्हणून ती सुढ घेण्यासाठी लग्नाची साडी घालून वे’ष्या व्यवसायाला सुरुवात करते. सपना तिच्या एजंटला राघव समोरच फोन करून सांगते. हॅलो लोला मला एक मदत कर ना आजच्या रात्री मला कस्टमर बदलून देशील.

हा कस्टमर मला पसंत नाही. प्लीज बदलून दे. एवढे बोलून सपना तेथून निघून जाते. या परिस्थितीला आपणच जबाबदार असल्याचे राघवच्या लक्षात येते.
मित्रांनो सदर लेख हा फक्त मनोरंजना साठी बनवलेला आहे. याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबं’ध नाही. तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हला कॉमेंट करून नक्की सांगा …

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!