Home / आरोग्य / अशा या जीव’घेण्या आजारापासून वाचण्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे.

अशा या जीव’घेण्या आजारापासून वाचण्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे.

स्त्रियांचे आणि पुरुषांचे वजन अत्यंत वाढत आहे. त्याच प्रमाणे शरीरावर सूज येणे, लहान मुलांची उंची न वाढणे, केस गळती होणे, अकाली टक्कल पडणे, त्याचप्रमाणे थकवा येणे, स्त्रियांची ए’म सी वेळेवर न येणे, चि’डचिडेपणा, रा’ग रा’ग, डोळ्यांची जळजळ होणे, शरीर गरम होणे, हिट वाढणे, हात पाय कापणे, हातापायांना मुंग्या येणे अशा बऱ्याच स’मस्या आहेत आणि या स’मस्यांमुळे आपण डॉक्टरांकडे तपासायला जातो तेव्हा डॉक्टर सांगतात, तुम्हाला थायरॉईड आहे.

मग हे थायरॉईड नेमकं काय आहे? तर थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची छोटीशी ग्रंथी आहे. ती गळ्याच्या मधल्या भागात असते. आणि ही आपलं पाचन तंत्र नियंत्रित करण्याचे काम करते. ही ग्रंथी थायरॉईड नावाचे हार्मोन स्त्रावते आणि शरीरातील पेशींचे नियंत्रण करण्याचे कार्य करते. त्याचप्रमाणे हे थायरॉईड pucutary glaent ला संचलित करण्याचे काम करते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम नियंत्रित ठेवावे हे नियमित करण्यास मदत करते.

मग अशा या जी’वघेण्या आजारापासून वाचण्यासाठी मी एक साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे. त्याआधी मी छोटे काही उपाय सांगतो जे करता येतील असे. पहिले म्हणजे तोंडात पाणी धरून अंघोळ करा. यामुळे थायरॉईड कमी होण्यास मदत होते. त्याच प्रमाणे गळ्यात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना बाळगा.

प्रत्येकाला सोन्याचा किंवा चांदीचा दागिना घेणे शक्य नाही त्यावेळी त्यांनी नारळाच्या मुळी आणायचा आहेत. या नारळाच्या मुळी आपल्या परिसरात कुठेही उपलब्ध होतात. साधारण २५ते ३० ग्रॅम नारळाच्या मुळी एक ग्लास पाण्यात उकळवायच्या आहेत. उकळवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्या.

आता या मुळी आणून प्रथम स्वच्छ धुऊन घ्यायचा आहेत. त्या मिठाच्या पाण्याने धुवा, साध्या पाण्याने धुवा आणि साधारणतः आणि अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्या. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. उकळल्यानंतर त्यातील जंतू किंवा problematic bacteria या सर्व मरून जातात. आणि त्या मुळीचा पूर्ण अर्क पाण्यात उतरतो. आणि हे अर्क आहे ते आपलं थायरॉईड कमी करण्यासाठी उपयोगी पडतं. मग तुम्ही या मुळी उकळून संध्याकाळी ते पाणी तसंच ठेवायचं आहे. आणि ते पाणी तुम्ही सकाळी घ्यायचा आहे. म्हणजे ही जी कृती आहे ती संध्याकाळी करायची आहे आणि सकाळी ते पाणी घ्यायचा आहे. हा उपाय सलग दोन महिने करायचा आहे. तुमचं थायरॉईड जास्त प्रमाणात असू द्या किंवा कमी प्रमाणात ते नियंत्रित करण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे.

बऱ्याच वेळा शहरात नारळाच्या मुळी मिळत नाहीत. पण परिसरात बागेत नारळाच्या मुळी असतात आणि या नारळाच्या मुळी वरच्या बाजुलाच असतात, त्यामुळे त्या आपल्याला सहज उपलब्ध होतील. नारळाच्या मुळी या बारीक बारीक तुकडे करून वापरल्या तरी चालतील.

या मुळीचा कोणताही साईड इफेक्ट नाही. ते पाणी तुम्ही जास्त काळ घेतलं किंवा जास्त पिलं तरी त्याचा शरीरावर कोणताच परिणाम होत नाही. आणि यामुळे आपल्या शरीरातील थायरॉईड कमी होण्यास मदत होते. तुम्हाला माहिती आवडली असेल तर जरूर लाइक आणि शेअर करायला विसरू नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!