Home / जरा हटके / आकर्षण नजर परक्या स्त्रियांकडे आणखी वाढते, जेव्हा पती आपल्या पत्नीवर खूष नसतो.

आकर्षण नजर परक्या स्त्रियांकडे आणखी वाढते, जेव्हा पती आपल्या पत्नीवर खूष नसतो.

जेव्हा पती आपल्या पत्नीवर खूष नसतो तेव्हा त्याची नजर परक्या स्त्रियांकडे आणखी वाढते. ते इतरत्र प्रेमसं-बंध ठेवण्याचा विचार करू लागतात. यामुळे पत्नीची चिंता वाढते.
यावरचे समाधान आम्हीच सुचवतो. ते असं की आज ही सुंदरतेला महत्त्व कोणता ही पुरूष देईल असं वाटत नाही तो एक भ्रम आहे.
पती ~ पत्नीचं खरं आ-कर्षण त्यांच्या मनावर आधारलेलं असतं. जे आकर्षण मनातील भावनेत असतं ते आकर्षण दुसर्या कोणत्या ही स्त्री सौंदर्यात कधी ही नसते. कोणता ही पती किंवा पत्नी दुसर्या बाई मध्ये दुसर्या पुरूषात आकर्षण असल्याचं दर्शवतात ते कुठे तरी आपलेपणा शोधत असतात.

तर मग आता प्रश्न पडतो की पतीला कायमचे सुखी कसे ठेवायचे? याचे उत्तर निश्चित नाही, परंतु आपण काही गोष्टीचे अनुसरण करू शकता. प्रत्येक व्यक्तीचे स्वरूप आणि विचार भिन्न असतात. परंतु अशा काही सामान्य गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या पतीचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करू शकता.

1. एकमेकांची स्पेस जपणे.
नवरा जर कधीतरी मित्रांबरोबर वेळ घालवू इच्छित असेल तर बायकोने त्याला त्याची स्पेस दिली पाहिजे. तसेच नवऱ्यानेही बायकोला तिच्या आवडीनिवडी, छंद जपायला स्पेस दिली पाहिजे. सतत एकमेकांच्या स्पेसमध्ये अतिक्रमण केल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

2) वि-वाहित जीवनात रो-मान्स देखील खूप महत्त्वाचा असतो. लग्नानंतर अनेकदा पाहिले जाते रो-मान्स खूप कमी होतो. यामुळे पतीला आपला लवकर कंटाळा येतो. अशा प्रकारे, आपण नवीन कपडे घाला,छान मेकअप करा.

3) पतीच्या आवडी-निवडी प्रथम समजून घ्या.त्याच्या आवडीनुसार सर्वकाही करा. यामुळे तो आनंदी होईल. त्यांना समजेल की ही मुलगी माझ्यासाठी परिपूर्ण आहे, माझ्याबद्दल सर्व काही माहित आहे. त्यामुळे तो दुसर्‍या मुलीचा शोध घेणार नाही.

4) पतीपासून काही लपवण्याची चूक करू नका. त्याला सर्व काही सांगत जा. अशा प्रकारे तो स्वत: ला तुमच्या अगदी जवळ जाणवेल. त्याला खात्री असेल की आपण त्याच्यापासून काहीही लपवणार नाही. हा त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी रामबाण उपाय आहे.

५. एकमेकांचा आदर करणे.
कुठल्याही नात्यात एकमेकांचा आदर करणे खूप आवश्यक आहे. तसेच नवरा बायकोच्या नात्यात तर एकमेकांचा आदर केलाच गेला पाहिजे. बायको नवऱ्याचा आदर करते पण नवरा बायकोला तुच्छतेची वागणूक देत असेल, तिला घालूनपाडून बोलत असेल तर त्या जोडप्याचे आयुष्य कधीच सुखी होऊ शकत नाही. दोघांनीही एकमेकांच्या विचारांचा, आवडीनिवडीचा आणि मतांचा आदर राखला पाहिजे तरच ते नाते आणि त्याबरोबर आयुष्य सुद्धा सुखी होते.

नवऱ्याला मुठीत कसे ठेवावे..?
सांगतो. त्यासाठी ज्या मुठीत त्याला ठेवायचं आहे ती थोडी बदलावी लागेल.
पाच बोटे अन् एक तळवा, याला आवळून घ्याल तर मूठ बनते.

आता त्या मुठीत…
पहिले बोट तुमच्या स्वतःच्या जबाबदारीचे,
दुसरे बोट स्वकर्तृत्वाचे आणि संसारात असणाऱ्या हातभाराचे,
तिसरे बोट तुमच्या संस्काराचे अन् संस्कृतीचे,
चौथे तुमच्यातील कला, गुण आणि ज्ञानाचे.
अन् पाचवे स्वतःच्या आरोग्याचे आणि आकर्षकपणाचे.
या पाची बोटांची तळव्याभोवती म्हणजे तुमच्या संसाराभोवती घट्ट आवळून मूठ बनवा.

त्या मुठीत नवराच काय, सासू सासरे पण असतील, लेकरं बाळ पण असतील, आप्तस्वकीय पण असतील. आणि तुम्ही स्वतः आणि तुमचा संसार पण असेल.
मुठीत वगेरे ठेवायला नवरा काय राशन दुकानातला तांदूळ आहे का? उलट त्याच्यामुळेच कधी तांदळाच्या पण अक्षदा झाल्या होत्या…

वरून तुमची ही मूठ प्रगतीसाठी आहे, एकतेसाठी आहे, संसार गाड्याची लगाम धरण्यासाठी आहे, की उगाच इतरांच थोबाड फोडण्यासाठी आहे हे नाही माहिती, त्यामुळे मी मला सुचलेली मूठ तुम्हाला सांगितली…

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!