Home / आरोग्य / कसलाही मुतखडा तुकडे तुकडे होऊन पडेल, खाऊच्या पानातून खा ही मुळी,कोणतेही ऑपरेशन करण्याआधी करा हा उपाय.

कसलाही मुतखडा तुकडे तुकडे होऊन पडेल, खाऊच्या पानातून खा ही मुळी,कोणतेही ऑपरेशन करण्याआधी करा हा उपाय.

नमस्कार,

खाऊचे पान आणि सहजरीत्या उपलब्ध होणार्‍या वनस्पतीचे एक छोटेसे मूळ कसल्याही प्रकारचा मुखडा असुद्या कितीही मोठा असला तरी बाहेर बडेल जरी 24mm चा देखील.

अत्यंत उपयुक्त आणि सहजरीत्या करता येणारा हा उपाय आहे. परंतु हा उपाय करत असताना ही वनस्पती कोणती आहे आणि या वनस्पतीच्या मुळाचे प्रमाण किती घ्यावे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तेव्हा हे काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की वाचा.

आपल्या शरीरामध्ये साधारणत चार प्रकारचे खडे असतात यूरिक एसिड चा असतो, कॅल्शियम चा असतो. सूक्ष्म, बारीक असतात किंवा मोठे देखील असू शकतात हा उपाय आहे तो या चारही प्रकारच्या खाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मूत खडेसर्व साधारण आपल्या चयापचय मध्ये बिघाड झाला तर मूतखडे होत असतात, खूप घाम येण्यामुळे किंवा पाणी कमी प्यायची सवय असेल तर क्षाराचे प्रमाण आपल्या शहरांमध्ये वाढते आणि त्यामुळे खडे तयार होतात.

योग्य आहार नसेल,साखर मैद्याचे पदार्थ खाणं जास्त करून आणि तिखट पदार्थ जास्त खाणे किंवा तो जीवनसत्वाचा अभाव आणि ड जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये घेत असेल तरी सुद्धा आपल्याला मुतखड्याचा त्रास होऊ शकतो. कारण कुठले असेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टी लागणार आहेत आणि या दोन गोष्टी आपल्याला सहज रित्या उपलब्ध होतात.

त्यामध्ये पहिली गोष्ट आहे त्याचे नागवेलीचे पान किंवा खाऊचे पान हे आपल्याला कुठेही मिळत कुठल्या प्रकारचा असेल तरी आपल्या चालते म्हणजे कलकत्ता, मद्रास कुठल्याही प्रकारचे चालते. दोन-तीन वेळेस मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.

दुसरी गोष्ट हिंगोली या वनस्पतीची मुळे आहे जी आपल्याला सहज रित्या पावसाळ्यामध्ये आणि कुठेही सहजरित्या उपलब्ध होते. लाजाळूचे मुळ, लाजाळू ला लाजवंती किंवा शर्मीली या नावाने ओळखलं जातं लाजाळू दोन तीन प्रकार असतात. एक लाल फुले येणारे केवळ फुल येणार आणि एक गुलाबी येणार आहे. कुठल्या प्रकारच्या लाजाळूची जरी मुळी असली तरी चालते.

आवश्यक तेवढीच आणायचे संपूर्ण वनस्पती म,रणार नाही याची काळजी घ्यायची. खूप महत्त्वाची वनस्पती आहे. मुळी सुद्धा स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. चार-पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेल्यानंतर अगदी थोडेसे प्रमाणामध्ये एक छोटासा तुकडा घ्यायचा. खाऊच्या पानाचा देठ आपल्या कापून टाकायचे. पानामध्ये लाजाळूची छोटीशी मुळे म्हणजेच एक छोटासा तुकडा त्याच्यामध्ये ठेवायचा आणि सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी खायचा.

त्यानंतर आपल्याला अर्धा तास काही खायचं नाही फक्त आपल्याला तीन ते चार दिवस हा उपाय करायचा आहे. कसलेही प्रकारचा मुतखडा जर असेल तर तो तुमचा पूर्णपणे विरघळून जातो निघून जातो मुतखडा पडलेल्या जागेवर काही दिवस तुम्हाला वेदना होऊ शकतात म्हणजे त्या ठिकाणी जी पोकळी निर्माण झाली आहे त्या ठिकाणी तुम्हाला थोड्या दिवस वेदना होतात. परंतु मुतखडा तुमचा पूर्णपणे आणि पडून गेलेला तुम्हाला दिसेल. तर कितीही मोठा असला तरी तो या वनस्पतीने पडतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!