Home / आरोग्य / केसांना फक्त सहा दिवसांमध्ये बनवा घनदाट आणि लांबसडक करा फक्त हा एक चमत्कारिक उपाय!!

केसांना फक्त सहा दिवसांमध्ये बनवा घनदाट आणि लांबसडक करा फक्त हा एक चमत्कारिक उपाय!!

नमस्कार, आपले स्वागत आहे.

आपण सगळे जण आपल्या केसांवर जीवापाड प्रेम करत असतो. केस हे आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. केस चांगले दिसण्यासाठी लांब होण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अनेक रासायनिक पदार्थ, शाम्पू वापरत असतो परंतु अनेकदा त्यांचा विपरीत परिणाम केसांना होतो आणि केस मजबूत बनण्या ऐवजी केस गळू लागतात.

केसांमध्ये कोंडा निर्माण होऊ लागतो आणि यामुळे आपले सौंदर्य सुद्धा कुठेतरी खराब होऊ लागते. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी व तुमच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी, केस काळेभोर बनवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक पद्धतीचा घरगुती उपाय सांगणार आहोत.हा उपाय केल्याने तुमचे केस काळे होणार आहे. केस वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते घरच्या घरी सहज उपलब्ध होणारे असे आहेत ,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

हा उपाय करण्यासाठी आपण ब्लॅक सीड म्हणजे अळशी वापरणार आहोत. अळशी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतेच पण त्याचबरोबर अळशी चे तेल,जेल, सिरम, हे आपल्या केसांसाठी सुद्धा महत्त्वाचे ठरत असते. अळशीच्या बिया मध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड असते आणि हे आपल्या केसांच्या लांबी साठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.या मुळे आपली केसांची लांबी वाढते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला अळशीच्या या बिया सर्वसाधारणपणे वाटून घ्यायचे आहेत परंतु या बिया वाटताना आपल्याला त्याची बारीक पावडर करायची नाही मध्यम आकाराचे पावडर करायची आहे त्यानंतर आपल्याला तेल घ्यायचे आहे.

तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा सोयीनुसार घेऊ शकतात तसे तर आपल्या घरामध्ये खोबरेल तेल, राईचे तेल ,तिळाचे तेल सहज उपलब्ध असते.तुम्हाला जे तेल योग्य वाटते असे ते तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला खोबरेल तेल घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला अळशीच्या या बियांची मध्यम आकाराची केलेली पावडर टाकायचे आहे आणि त्यानंतर दोन वाटी खोबरे कसे घ्यायचे आहे आणि काचेची बॉटल आपल्याला तीन ते चार दिवस उन्हा मध्ये ठेवायचे आहे, असे केल्याने अळशीच्या बी या मध्ये जे काही गुणधर्म असतात.

ते या तेलामध्ये उतरून जातील आणि हे तेल जेव्हा आपण केसांना लावून तेव्हा आपल्या केसांना पोषक तत्व सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होतील असे तेल जर आपण नियमितपणे केसांना तेल लावले तर ते तुमचे काळे तर होणारच आहे पण त्याचबरोबर केसांना पोषक तत्व प्राप्त होऊन त्यांची लांबी सुद्धा वाढणार आहे.

हा उपाय आपण कमीतकमी महिनाभर तरी करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमचे केस गळत असतील तर ते केस गळायचे थांबतील, केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर कोंडा दूर होऊन जाणार आहे केस चांगले वाढणार आहे ,काळीभोर होणार आहे पांढरे नाही होणार भविष्यात कधीच अशा प्रकारे हा उपाय अगदी घरगुती असल्याने आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मांनल्याने या उपायाचा आपल्या शरीराला फायदा होतो त्याचा कोणता दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!