Home / आरोग्य / माझे पोट आणि वजन खूपच होते जास्त, झोपण्याआधी केला हा एक उपाय आता वजन झाले आहे एकदमच कमी…

माझे पोट आणि वजन खूपच होते जास्त, झोपण्याआधी केला हा एक उपाय आता वजन झाले आहे एकदमच कमी…

सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक जण धावपळ करत आहे. या धावपळीमध्ये आपण आपल्या आहाराकडे फारसे लक्ष देत नाही आणि परिणामी त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे आणि त्याचबरोबर शरीरावर सुद्धा आपण दुर्लक्ष करत आहोत त्यामुळे अनेकदा शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होत असतात.शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होते, पोट वाढू लागते, वजन वाढू लागते आणि हे वजन कमी करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो.

योगा, झुम्बा डान्स वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो व जर आपले कमी असेल तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग म्हणून आपण आत्मविश्वासाने अनेकदा चारचौघांमध्ये वावरत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असा काही घरगुती उपाय सांगत आहोत त्या उपायांच्या माध्यमातून तुम्ही लवकरच तुमचे वजन कमी करणार आहात, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल…

आपले शरीर फिट ठेवण्यासाठी नियमितपणे पाणी पिणे गरजेचे आहे.पाण्यामुळे आपल्या शरीरातील जे काही वाईट घटक असतात ते पूर्णपणे बाहेर निघण्यासाठी मदत होत असते आपल्यापैकी अनेक जण दिवसभरातून पाणी पीत नाही यामुळे त्यांना अनेक समस्या सुद्धा झेलाव्या लागतात म्हणून दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे परंतु आपल्यापैकी अनेक जण जेवण करत असताना पाणी पीत असतात ही सवय अत्यंत चुकीचे आहे.

जेवण झाल्यानंतर अर्धा तास व जीवनाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे कधीही चांगली असते जर आपण जेवताना पाणी प्यायले तर आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम खराब होते आणि यामुळे अतिरिक्त वजन वाढण्यासाठी सुद्धा मदत होते त्याच बरोबर पाणी कधीही उभे राहून पिऊ नये व घटाघटा पाणी अजिबात घालू नये शांत बसून आरामात पाणी प्यायला हवे. घरच्या घरी व्यायाम करणं हे आपल्या शरीरासाठी व मानसिक ते साठी सुद्धा चांगले ठरते.

जरी सध्याच्या काळामध्ये जिम बंद असले तरी आपण घरच्या घरी शतपावली करून आपले वजन नियंत्रणात आणू शकतो म्हणून दिवसभरातून जेवढा वेळ तुम्हाला चालण्यासाठी मिळेल तेवढेच चाला त्याच बरोबर योगा हा सुद्धा आपल्या अवयवांसाठी व शारीरिक मानसिक त्यासाठीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. योगा केल्याने आपले शरीर तंदुरुस्त बनतेच पण त्याचबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते.

त्याचबरोबर नियमितपणे संतुलित आहार घेणे सुद्धा गरजेचे आहे.आपल्या आहारामध्ये अशी काही फळ व धान्यांचा समावेश करणे गरजेचे आहे जे आपल्या शरीरासाठी संतुलित नेता निर्माण करत असतात व यासाठी तुम्ही डायटीशियन व आहार तज्ञ यांचा सुद्धा सल्ला घेऊ शकतात असे काही घरगुती उपचार होती व ती होते यांच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी वजन कमी करू शकता आणि आपल्या घरच्या घरी कमी करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!