Home / आरोग्य / रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसात रक्ताची गाठ गाठी मेणासारख्या वितळातील

रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसात रक्ताची गाठ गाठी मेणासारख्या वितळातील

रक्ताची गाठ कधी होऊ शकते ?’पायाच्या स्नायूंना दुखापत झाल्यास, पाय हलवला नाही, तर रक्ताची गुठळी होऊ शकते. त्याशिवाय बाळंतपणामध्ये गर्भाशय मोठं झाल्यास रक्तवाहिन्यावर दाब येऊन प्रवाह कमी होतो. त्यावेळी रक्त गोठण्याची शक्यता असते.

रक्‍त पातळ ठेऊन हृदयाच्या स्नायूंना मजबुती देणारा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजेच अद्रक पचनक्रिया सुधारून वजन कमी करण्यासाठी याचा वापर होतो. पण रक्तामधील वाढलेले कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर काढण्यासाठी देखील यामधील घटकांचा उपयोग होतो. याशिवाय यामधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या मिनरल्स मुळे रक्त पातळ व रक्तदाब वाढण्याचा धोका कमी होतो.

आपण साधारण दोन चमचे अद्रक चा रस एक वेळच्या उपाय साठी घ्यायचा आहे. यानंतर लिंबू लिंबू देखील पोटॅशियमचा मुबलक स्रोत असते रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी लिंबा मधील घटक देखील मदत करतो आणि विशेष म्हणजे लिंबाचा रस शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करण्याचे देखील मदत करतो. आपण साधारण दोन चमचे लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे. लिंबाचे आंबट चवीमुळे आल्याचा रसाचा तिखटपणा आणि उग्र वास कमी होतो.

यानंतर चा शेवटचा घटक म्हणजे मध तुम्हाला जर शुगरचा त्रास असेल आणि रक्तामधील घोटाळ्यात वाढल्यास आणि हृदयाचे स्नायू कमकुवत झाले असतील तर यासाठी अत्यंत उपयुक्त असे नैसर्गिक औषध आहे. आपल्या उपायासाठी एक चमचा या प्रमाणात मध्ये मधाचा वापर करायचा आहे. आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे.

मित्रांनो आहारामध्ये कच्चा लसणाचा वापर केला तरी रक्त पातळ करण्यासाठी याचा फायदा होतो. रात्रभर भिजवलेले बदाम, भिजवलेले मनुके द्राक्षे डाळिंब किंवा डाळिंबाचा ज्यूस हृदयासाठी अत्यंत उपयुक्त असतात. आपण तयार केलेल्या या मिश्रणा पैकी दोन चमचे रस जेवणानंतर असा दोन दिवस पिल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते रक्तदाब नियंत्रणात येतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो

निरोगी व्यक्‍तीने आठवड्यातून दोन दिवस आणि रक्त पातळ होण्याची औषधे घेणारे व्यक्तींनी आठवड्यातून चार दिवस हा उपाय करायचा आहे. माहिती आवडल्यास शेअर करा.
असेच माहितीपूर्ण जीवनशैली लेख रोज मिळवण्यासाठी आमचे Marathi Updates फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

इतर उपाय जास्त काळजी घेण्यासाठी..भरपूर पाणी प्या – दिवसभरात भरपूर पाणी प्यावे असे नेहमीच सांगितले जाते. ते लक्षात ठेवा. धोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहा. त्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नका.

नियमित व्यायाम करा – शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम असे सांगितले आहे. आपल्या शरीराची काळजी घ्या. व्यायाम ही गोष्ट शरीरासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. थोडा का होईना पण दररोज नियमित व्यायाम करा. दररोज फिरायला जाणे हा एक सहज जमणारा आणि उत्तम व्यायाम आहे हे लक्षात ठेवा.

चुकीची जीवनशैली बदला :- आपल्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या वेळा निश्‍चित करा. त्यात नियनितपणा ठेवा. अकारण जागरणे, अरबट चरबट खाणे टाळा. सात्त्विक आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून अमलात आणा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!