Home / लाइफस्टाइल / झुरळांपासून त्रस्त आहात तर करा हा उपाय.. भविष्यात कधीच दिसणार नाही झुरळे, पाल माश्या..!!

झुरळांपासून त्रस्त आहात तर करा हा उपाय.. भविष्यात कधीच दिसणार नाही झुरळे, पाल माश्या..!!

नमस्कार,

अनेक वेळा आपल्या घरामध्ये झुरळ, पाल ,माशा येत असतात. वातावरणामध्ये बदल होत असताना सुद्धा आपल्या घरामध्ये यांचा वावर होत असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये घरात पालींचा तसेच माशांचा वावर भरपूर प्रमाणामध्ये दिसतो त्याचबरोबर टॉयलेट, बाथरूम मध्ये कळत नकळत आपल्या दिसतात,

अशावेळी आपण घाबरून जातो परंतु त्यांना पळवण्यासाठी सुद्धा अनेकदा आपण रासायनिक पदार्थांचा वापर करत असतो परंतु रासायनिक पदार्थांचा वापर करताना सुद्धा आपल्या मनामध्ये अनेक शंका येत असतात जेणेकरून त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ नये याबद्दल सुद्धा आपण विचार करत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपण घरगुती असे काही उपाय करणार आहोत, जेणेकरून घरच्या घरी आपल्याला या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळणार आहे. चला तर मग जाणून घ्या हा नेमका कोणता उपाय आहेत. या उपायांच्या माध्यमातून आपण झुरळांना लवकरच पळवणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे. कापुर आपण देवपूजेसाठी वापरत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ कापूर च्या वड्या घ्यायचे आहेत.

आणि त्यानंतर आपल्याला चार ते पाच अगरबत्ती लागणार आहे. अगरबत्ती तुम्ही कोणत्याही सुगंधाची घेऊ शकता. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती सहज उपलब्ध असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार ते पाच अगरबत्ती च्या काड्या लागणार आहेत आणि अगरबत्तीच्या काडीवर जो थर असतो तो थर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सात ते आठ कापुराची पावडर लागणार आहे. हे दोन्ही पदार्थ एका वाटीमध्ये टाकून त्यामध्ये एक ग्लासभर पाणी आपल्याला टाकायचा आहे.

जेणेकरून हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्प्रे बनवण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर तुम्ही एका दिव्यामध्ये सुद्धा हे पाणी टाकू शकता जेणेकरून हा दिवा तुम्ही स्वयंपाक घर किचन व अन्य ठिकाणी ठेवू शकता. या पदार्थांनी झुरळ पळविण्यासाठी उपयोग होतो. आपण स्प्रे ज्या ठिकाणी माशा, झुरळ व पाल जास्त प्रमाणात येतात अशा ठिकाणी मारला तर काही दिवसाने झुरळ पण तेथे येत नाही.

कारण कापूर चा उग्र वास हा झुरळ पळवण्यासाठी लाभदायी ठरतो त्यानंतर आपण हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ वापरणारा आहोत तो म्हणजे बोरिक एसिड. बोरिक एसिड अन्य मेडिकलमध्ये स्टोर तसेच किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतो.हा उपाय करण्यासाठी आपल्या थोडीशी बोरिंग पावडर आणि साखर घ्यायची आहे. दोन्ही पदार्थ एकत्र करून एका वाटीमध्ये कपाटाच्या बाजूला ठेवायचे आहे.साखरेमुळे झुरळ त्या वाटीकडे आकर्षक होतात आणि बोरिंग ऍसिडच्या उग्र वासामुळे झुरळ मरतात म्हणून हा उपाय झुरळ यांना पळवण्यासाठी उपयुक्त ठरतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!