Home / Motivation / वृध्द आई-वडिलांना घरातून या कारणांमुळे मुलं बाहेर काढतात, आई-वडिलांनी अगोदरच याबाबत जाणून घ्या आणि व्हा सावधान..!

वृध्द आई-वडिलांना घरातून या कारणांमुळे मुलं बाहेर काढतात, आई-वडिलांनी अगोदरच याबाबत जाणून घ्या आणि व्हा सावधान..!

लहान मुले आपल्या आईवडिलांसोबतच सुरुवातीला सर्वात जास्त वेळ घालवत असतात.या कारणामुळेच मुलांच्या मनावर, स्वभावावर आणि व्यवहारावर जास्तीत जास्त प्रभाव हा आई-वडिलांचा असतो. अनेकदा असे पाहिले गेले आहे की आई-वडील कळत नकळत अशा काही चुका करून जातात ज्या कारणामुळे मुलांच्या मनावर व मेंदूवर न-कारात्मक प’रिणाम होऊ लागतो. या कारणामुळे मुलांना त्यांच्या भविष्यातील जीवनामध्ये अनेक अ’डचणी सं’कटांना सामना करावा लागतो.

मुले हळूहळू भाऊ बहीण, आई-वडील, घरातील अन्य सदस्य मित्र आणि समाज यांच्या सोबत जीवन जगणे शिकू लागतात परंतु आई वडिलांचे प्रेम व सहाय्य सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मानले जाते. जर तुमच्याद्वारे कोणत्याही प्रकारची चूक घडत असेल तर या चुकीचा प्रभाव लहान मुलांच्या जीवनावर भविष्यात पडू शकतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा काही छोट्या-मोठ्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. याचा परिणाम भविष्यात तुमच्या लहान मुलांवर सुद्धा होऊ शकतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या चुका तुम्हाला भविष्यात अजिबात करायचे नाही आहे अन्यथा त्याचे विपरीत प’रिणाम तुम्हाला भोगावे सुद्धा लागू शकतील, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल….

मुलांना वेळ न देणे –
आपण सगळे जण जाणतात सध्याच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचे जीवन खूपच व्यस्त झालेले आहे. आई वडील सुद्धा व्यस्त जीवनशैली जगत आहेत आणि या सर्व कारणांमुळे अनेक आई-वडिलांना आपल्या मुलांना हवा तसा वेळ सुद्धा देता येत नाही. अनेक आई-वडिलांना आपल्या मुलांना वेळ देता येणे याचा विपरीत परिणाम मुलांवर सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. यामुळे त्यांच्या मानसिक प्रगतीवर तसेच सामाजिक प्रगती वर सुद्धा कुठे ना कुठे परिणाम होताना जाणवू लागलेला आहे.

आई-वडिलांच्या नेहमी व्यस्त राहण्याचा कारणामुळे मुलांना स्वातंत्र्य मिळून जाते आणि कधीकधी या स्वातंत्र्याचा मुलं चुकीचा अर्थ सुद्धा घेत असतात. अनेकदा या सगळ्या गोष्टींमुळे आई-वडील आपल्या मुलांवर नजर ठेवत नाही आणि अनेकदा मुले चुकीच्या गोष्टी करून बसतात. या चुकीच्या गोष्टी लपवण्यासाठी आई-वडील अनेकदा खोटे सुद्धा बोलत असतात म्हणूनच आपल्या व्यक्तिगत जीवनात मधून थोडासा वेळ काढून आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे व त्यांना वेळ देणे त्याहुनही अतिशय महत्त्वाचे आहे.

मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवण्यासाठी त्यांच्या मागे मागे फिरू नका. –
लहान मुले आपला हट्ट पुरवण्यासाठी आई-वडिलांना नेहमी त्रा’स देत असतात परंतु प्रत्येक आई-वडील यांची अशी इच्छा असते की आपल्या मुलाचे प्रत्येक हट्ट पूर्ण करता यावे त्याला जगातल्या सर्व गोष्टी मिळायला हवे यासाठी आई-वडील जीवापाड मेहनत करत असतात. आई-वडील आपल्या मुलांची खूप प्रेम करत असतात त्यामुळे जगातील सर्व आनंद त्यांना देण्यासाठी धडपड सुद्धा करत असतात. परंतु अनेक मनोवैज्ञानिक यांच्यानुसार असे म्हणणे आहे की जर आपण लहानपणी मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या तर त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना अनेक अडचणी सुद्धा भोगावे लागतात, त्यांना प्रत्येक गोष्ट सहज प्राप्त होत असल्याने त्यामागची मेहनत अजिबात कळत नाही आणि आता कुठे ना कुठे विपरीत प’रिणाम त्यांच्या मा’नसिकतेवर सुद्धा होत असतो त्यांना कोणत्याही गोष्टीचे मूल्य जाणवत नसते ,कळत नसते.

म्हणूनच आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करावा परंतु त्या इच्छा पूर्ण करताना नकाराला सामोरे जाण्याची मानसिकता सुद्धा मुलांमध्ये शिकवायला हवी. त्याचबरोबर काय चांगले व काय वा’ईट आहे त्याच्या बद्दलचे ज्ञान सुद्धा आईवडिलांनी आपल्या मुलांना देणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा त्यांच्या मा’नसिकतेवर चुकीचा प’रिणाम सुद्धा होऊ शकतो.

मुलांना अति बंधनामध्ये ठेवू नका –
मुलांचे मन अतिशय चंचल असते, त्यांना काय चांगले काय वा’ईट याबद्दलची समज नसते. आपल्यापैकी अनेक आईवडील असे असतात की आपली मुलं भविष्यात बिघडू नये म्हणून असे लहानपणापासून असताना भीती घालत असतात त्यांना नजरेसमोर ठेवत असतात त्यांना अनेक बंधने घालत असतात पण तुम्ही सुद्धा जर असे करत असाल तर असे अजिबात करू नका. यामुळे मुलं भविष्यात अनेक चुका करू शकतील .त्यांना स्वतंत्र द्या, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा घालू नका. मुलांना नेहमी कोणतीही गोष्टी करण्यापासून जर आपण अडवले तर त्यांच्या मा’नसिकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

मुलांकडून जास्त प्रमाणात अपेक्षा ठेवणे –
प्रत्येक आई-वडिलांना असे वाटते की आपल्या मुलांनी यश प्राप्त करायला हवे परंतु हे यश प्राप्त करत असताना आईवडिलांनी सुद्धा मुलांकडून जास्त यशाची अपेक्षा करू नये यामुळे बहुतेक वेळा आपल्या आईवडिलांचे इच्छेने आपण व तसेच त्यांच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे सुद्धा अनेक मुलांच्या मनामध्ये न’कारात्मक भावना येत असते आणि कळत नकळत त्यांच्या मा’नसिकतेवर चुकीचा परिणाम होत असतो म्हणून स्पर्धेच्या जगामध्ये जगत असताना मुलांवर अपेक्षेपेक्षा जास्त ओझे देऊ नका अन्यथा त्या ओझ्याखाली ते चिरडून जातील.

मुलांना मारणे आणि ओरडण्याची चूक –
आई-वडील अनेकदा आपल्या मुलांना सुधारण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. यामुळे अनेकदा आई-वडील मुलांना मारत असतात किंवा ओरडत सुद्धा असतात. जर तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर आत्ताच सावधान व्हा. ही चूक भविष्यात कधीच करू नका. बहुतेक वेळा आपण मुलांना सारखे सारखे मारल्यामुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो यामुळे मुले कोडगी बनतात त्याचबरोबर अनेक आई-वडील मुलांना सारखे ओरडत असतात असे केल्यामुळे सुद्धा मुलं निरगट्ट होतात त्यांच्या मनावर आपल्या ओरडण्याचा कोणताच परिणाम होत नाही आणि एक वेळ अशी येते की मुले आपले अजिबात ऐकू लागत नाही म्हणून जर तुम्ही सुद्धा वारंवार तुमच्या मुलांना बोलत असाल, मारत असाल तर हीच अजिबात करू नका.

अशाने तुमचा मुलगा सुधारणार नाही तर अजून बि’घडेल. जर तुमचा मुलगा वारंवार चूक करत असेल तर त्याला समजून सांगणे गरजेचे आहे.काय चुकीचे आहे काय बरोबर आहे .तो कुठे चुकत आहे याबद्दलची माहिती त्याला करून देणे गरजेचे आहे. जर तुम्ही अशा प्रकारे योग्य मार्गदर्शन जर तुमच्या मुलाला दिले तर भविष्यात अशा प्रकारची चूक करणार नाही म्हणून मुलांना जास्तीत जास्त सकारात्मक पद्धतीने वाढवण्याचा प्रकार प्रयत्न करा. नकारात्मक गोष्टी त्यांच्या समोर आणू नका, अन्यथा त्यांच्या मेंदूवर व मनावर चुकीचा परि’णाम होऊन न’कारात्मकच कार्य करू लागतील.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!