Home / आरोग्य / फक्त 2 रूपयाची कॉफी, कितीही पिवळे असलेले दांत आणि पिवळे असलेले दांत होतील पांढरेशुभ्र.!

फक्त 2 रूपयाची कॉफी, कितीही पिवळे असलेले दांत आणि पिवळे असलेले दांत होतील पांढरेशुभ्र.!

खळखळून हसण्यामुळे आपल्याला बर्‍याच रोगांपासून मुक्तता मिळू शकते, हे तर प्रत्येकालाच माहित आहे. परंतु तरीदेखील खुप लोक हसण्यात संकोच करतात. कारण त्यांचे दात पिवळे असल्यामुळे त्यांना हसायला संकोचितपणा वाटतो. आपण देखील या समस्येमुळे त्रस्त असाल तर, आम्ही असे काही सोपे उपाय सांगितले आहेत ज्यामुळे आपल्या दातांचा पिवळसरपणा निघून जाईल.

दात नीट साफ न करणे, जास्त चहा, कॉफी पिणे, सिगारेट ओढणे, गुटखा किंवा तंबाखू खाणे इत्यादीमुळे दात पिवळसर होतात. तसेच, कधीकधी आनुवंशिक कारणांमुळे देखील दांत पिवळे होतात. काही औषधांचे सेवन केल्याने देखील दात पिवळसर किंवा काळे पडतात. तस तर दंतवैद्य दात स्वच्छ करून देतात, परंतु अशा काही घरगुती पद्धती ही आहेत ज्याद्वारे दातांचा पिवळसरपणा आपण घरीच काढू शकतो.

पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला ५ वस्तु लागतील. सगळ्यात आधी कोणतेही पांढऱ्या रंगाची पेस्ट एका वाटीत घ्यावी.कोलगेट मधील कोमिंग एजेंट दातांचे पिवळसरपणा काढण्यात उपयुक्त ठरतात. दूसरा पदार्थ आहे कॉफी,तंबाखू चे सेवन केल्याने जर आपले दांत काळे झाले असतील तर कॉफी मुळे अशा दातांचा काळपटपणा कमी करुन , ते दांत पुन्हा पांढरे-शुभ्र करण्यासाठी कॉफी पाऊडर उपयुक्त ठरते.

आपण साधारण एक चमचा कॉफी पावडर घ्यावी.तीसरा पदार्थ म्हणजे खोबरे तेल, खोबरे तेल मुळे दातांना चमक येते.आपल्याला एक चमचा खोबरे तेल घ्यायचे आहे.चौथा पदार्थ म्हणजे 1 चमचा लिंबूचा रस , ज्यामुळे दांत स्वच्छ राहतात आणि पांचवा पदार्थ म्हणजे लवंग. लवंगामुळे दातावरची किड जाते आणि हिरडी मजबूत होतात.आपण साधारण ४ लवंगाची बारीक पाउडर यात मिक्स करून घ्यायची आहे.

मित्रांनो दांत हे आपल्या शरीराचे महत्त्वपूर्ण भाग आहे.त्यामुळे त्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
आपण तयार केलेली ही पेस्ट वापरल्यास आपल्याला सुरुवतीच्या दिवसापासूनच योग्य ते रिजल्ट मिळेल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!