Home / आरोग्य / जेवणानंतर हा उपाय कराहाता पायाला मुंग्या येणार नाहीत,अपचन गॅसेस बंद, गुढगेदुखी कमी होणार

जेवणानंतर हा उपाय कराहाता पायाला मुंग्या येणार नाहीत,अपचन गॅसेस बंद, गुढगेदुखी कमी होणार

हातापायांना मुंग्या येत असतील अपचनामुळे पोटात ग्यासची समस्या उद्भवत असेल किंवा वारंवार गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास जाणवत असेल तर करा हा घरगुती उपाय.नमस्कार मित्रांनो जास्त वेळ एका जागी मांडी घालून बसल्याने किंवा एखाद्या प्रकारचे काम जास्त केल्याने हातापायांच्या नसा दाबल्या जाऊन हात पाय सुंद पडतात यालाच आपण मुंग्या येणे असे देखील म्हणतात. अनेकांना अपचनाचा प्रचंड त्रास असतो आणि यामुळे पोटात गॅस तयार होऊन पोट गच्च किंवा वारंवार पाद येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

अशा वाढलेल्या कफदोषामुळे आमवात संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास कालांतराने जाणवायला लागतात आणि म्हणूनच या किरकोळ समजल्या जाणाऱ्या अनेक व्याधींवर अत्यंत गुणकारी असा सोपा हा घरगुती उपाय. तुमच्या त्रासापासून कायमची सुटका करेल चला पाहूया हा उपाय कसा बनवायचा.

त्यासाठी आपल्याला फक्त चार वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे एक ग्लास कोमट दूध. आपल्या उपाय साठी देशी गायीचे दूध मिळाले तर उत्तम रिझल्ट मिळेल. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे सर्वांच्या स्वयंपाक करत असते ती सुंट. सर्दी खोकला दमा अस्तमा यासाठी याचा वापर होतोच पण भूक वाढून पचन सुधारण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. आपण साधारण पाऊ चमचा सुंट दुधामध्ये टाकायचे आहे.

यानंतर हळद पावडर हळद घातलेले दूध पिण्याचे आपल्या शरीराला असंख्य फायदे आहेत. हळदीमधील अँटिबायोटिक गुणधर्म त्यांच्या वेदना सांध्याची सूज अश्या सर्व समस्या नष्ट करतात आपण साधारण पाव चमचा हळद पावडर यामध्ये टाकायचे आहे.

आता शेवटचा घटक म्हणजे सेंद्रिय पद्धतीचा गूळ. हा गुळ खाल्ल्याने शरीराची ऊर्जेची गरज तर पूर्ण होतेच पण यामुळे शरीराला घातक असणार्‍या रसायनांचा पासून देखील आपला बचाव होतो. एक चमचा बारीक केलेला गूळ यामाद्धे टाकायचा आहे. आता व्यवस्थित पणे मिक्स करायचे आहे कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी किमान दिवसातील एक तास मॉर्निंग वॉकसाठी दिल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

याशिवाय आहार विषयक जागरुकता ठेवून आपल्याला झालेले आजार पूर्णपणे बंद करता येतात. रात्री जेवणानंतर हे मिश्रण घ्या. तुमच्या समस्या दूर होतील.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!