Home / आरोग्य / रामबन उपाय, दबलेल्या नसा होतील मोकळ्या, शुगर होईल कमी, वजन देखील वाढणार नाही. करा हा घरगुती उपाय.

रामबन उपाय, दबलेल्या नसा होतील मोकळ्या, शुगर होईल कमी, वजन देखील वाढणार नाही. करा हा घरगुती उपाय.

दबलेल्या नासा होतील मोकळ्या, शुगर होईल कमी वजन देखील वाढणार नाही. करा हा घरगुती उपाय.

नमस्कार मित्रांनो अगदी प्रत्येकाच्या घरात कोणाला तरी डायबिटीस, दबलेला नसा किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. याचे मूळ कारण म्हणजे आपला आहार-विहार आणि शरीराला आवश्यक त्या प्रमाणात व्यायाम न मिळाल्यामुळे शरीरातील नसा दाबल्या जातात. यामुळे चालण्या फिरण्यास अडचण येते किंवा हाता पायाला मुंग्या येऊन कधीकधी अर्धांग वायू सारख्या समस्या उत्पन्न होतात.

रक्तवाहिन्यांमधील रक्त एका ठिकाणी साकाळल्याने गंभीर समस्या उद्भवतात म्हणूनच अशा दबलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी आज आम्ही एक अतिशय सोपा खाली दिलेला आहे.

दबलेल्या नसा मोकळा करणारा आजार घरगुती उपाय करण्यासाठी आपण सर्वप्रथम एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर आवश्यक आहे मेथी दाणे. मेथी दाने चवीला कडवट जरी असले तरी याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. मधुमेही व्यक्तींसाठी हे मेथी दाने एक रामबाण औषध आहे. कारण याच्या सेवनाने रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात येते.

सांधेदुखी किंवा वाताच्या आजारांसाठी देखील फार उपयुक्त असतात. महिलांनी मेथीदाण्याचे नियमित सेवन केले तर प्रसूती नंतर वाढलेले पोट कमी होण्यास मदत होते. आपण आपल्या उपायसाठी एक चमचा एवढी या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतरचा दुसरा घटक म्हणजे दालचिनी गरम मसाल्याचे पदार्थ ब्लॉकेज दूर करण्यास मदत करतो. वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमितपणे ठराविक प्रमाणात सेवन केले पाहिजे.

आपण आपल्या उपाय साठी साधारण एक इंच दालचिनीचा तुकडा पाण्या मध्ये टाकायचा आहे. आता मेथी आणि दालचिनी रात्रभर पाण्या मध्ये भिजत ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्यायचे आहे. यानंतर हे भिजवलेले मेथी दाणे आणि दालचिनी खलबत्त्यात बारीक करायचे आहेत. हे पाणी सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे.

यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर बारीक केलेले मिश्रण खायचे आहे. असा हा उपाय सात दिवस करायचा आहे आणि आपल्या नसा मोकळे होतात, रक्तातील साखर कमी होते याशिवाय रक्तातील कोलेस्ट्रॉल देखील कमी होत जाते वजन कमी करणारा घरगुती उपाय तुम्ही देखील एक वेळा नक्की करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!