Home / आरोग्य / हाडांना पोलाद बनवणारा उपाय, सांध्यांची झालेली झीज, हाडांतील कटकट आवाज. हाडे बनतील मजबूत तेही फक्त 3 दिवसात.

हाडांना पोलाद बनवणारा उपाय, सांध्यांची झालेली झीज, हाडांतील कटकट आवाज. हाडे बनतील मजबूत तेही फक्त 3 दिवसात.

सर्वांचे स्वागत आहे आयुष्यामध्ये हाडांना फ्रॅक्चर होऊ नये असं वाटत असेल, हाडे पोलादा सारखे मजबूत व्हावी असं वाटत असेल किंवा या आधी कधीही तुमचे हाड मोडलेल असेल, हाडांमध्ये फॅक्चर झालेला असेल. डॉ. हाड घासलेले आहेत असे सांगितले असेल आणि त्यामुळे तुम्हाला सांध्यांचा ऑपरेशन करायला सांगितलेला असेल.

तर अशी कुठलीही समस्या होतील बर्या फक्त 7 दिवस एक चमचाभर हे एक ग्लास दुधामध्ये घालून प्या. तुमच्या हाडांमधील पोकळी पूर्णपणे भरून येईल, हाडांमध्ये क्रॅक झालेला असेल तर ते पूर्णपणे भरून येतील. हाडाची झीज पूर्णपणे भरून येईल आयुष्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम ची गोळी घ्यावी लागणार नाही इतका हा जबरदस्त हाड मजबूत करणारा हाडांची झीज भरून काढणारा अतिशय सोपा साधा उपाय आहे.

हा औषधी उपाय करण्यासाठी यात वापरण्यात येणारा पदार्थ तुम्हाला सहजरीत्या कुठल्याही किराणा दुकानांमध्ये उपलब्द होतो आणि या उपायाने हाडांची वाढ सुद्धा चांगली होते आणि जर तुमचं वय कमी असेल मुलांचं आणि मुलांची उंची वाढत नसेल तर ते उंची वाढवण्यासाठी सुद्धा हा अत्यंत चांगला उपाय आहे.

हाडांच्या कोणतेही समस्येसाठी विशेषत महिलांमध्ये आणि वयस्करामध्ये कॅल्शियमची कमतरता खूप जास्त प्रमाणामध्ये असते. त्यांची हाडं ठिसूळ झालेली असतात अशांसाठी तर हा उपाय उपलब्ध चमत्कारी आहे. यासाठी फक्त आपल्या लागणार आहे एक कप दूध किंवा एक ग्लास दूध. यात दोन पदार्थ घालायचे आहेत प्रथम एक चमचा बडीशेप टाकायचे.

दूध उकळून चांगल्या रीतीने गाळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो टाकायचा तो म्हणजे डिंक. डिंक किराणा दुकानांमध्ये सहजरीत्या मिळतो. त्याची बारीक चूर्ण करून घ्यायचा आहे आणि एक चमचाभर एक छोटा चमचा भर या डिंकाचा चूर्ण गरम दुधामद्धे मध्ये टाकायचे आणि त्याला थंड होईपर्यंत ढवळत ढवळून घेतल्यानंतर एक तर याला तुम्ही उपाशी पोटी घ्या किंवा संध्याकाळी झोपण्याच्या आधी घ्या.

फक्त 7 दिवस तुम्हाला न चुकता करायचा आहे. ज्यांना क्याल्शियम रोज गोळी घ्यावी लागते अशा व्यक्तींना हा उपाय 31 दिवस करायचा आहे. डिंकमध्ये क्याल्शियम चार पट जास्त असतं आणि चिकटपणा असतो त्यामुळे तुमची हाडे चांगली मजबूत होतात. साध्या मध्ये झालेल्या हाडाची झीज भरून येते तुम्ही करून बघा तुमच्या कॅल्शियमच्या गोळ्या पूर्णपणे बंद होतील.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!