Home / आरोग्य / जेवण झाल्यानंतर केवळ १० मिनिटांत फक्त हा १ पदार्थ सेवन करा पोटात कधीच गॅस होणार नाही..

जेवण झाल्यानंतर केवळ १० मिनिटांत फक्त हा १ पदार्थ सेवन करा पोटात कधीच गॅस होणार नाही..

शिंक येणे, जांभई येणे या नैसर्गिक क्रिया जशा टाळता येत नाहीत, तशाच पोटातील अतिरिक्त गॅस अवेळी बाहेर पडणं ही समस्याही टाळता येत नाही. विशेषतः चारचौघात जर पोटात गॅसने चाहुल दिली तर भलतीच फजिती व्हायची शक्यता असते.

आपल्याला ऍसिडिटी झाल्यामुळे आंबट ढेकर येणे, उलटी येणे, मळमळ होणे, चक्कर होणे, त्याचबरोबर छातीमध्ये जळजळ होणे, तसेच इतर समस्या तुमच्या पोटात गॅस होत असेल, अपचनाचा त्रास असेल, पोट वारंवार गच होत असेल, पोटात वारंवार गॅस होऊन पोट फुगीर होत असेल, पोटात दुखल्या सारखे वाटत असेल, इ. तर या सर्व समस्यांसाठी हा लेख घेऊन आलो आहोत आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत जेणेकरून काही पदार्थांच्या मदतीने आपण आपले आरोग्य चांगल्या पद्धतीने जपणार आहोत. तर मित्रांनो आजचा उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

आजचा आपण उपाय करणार आहोत त्यातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा. एक चमचा ओवा. दुसरा महत्वाचा पदार्थ काळे मीठ. काळे मीठ मध्ये भरपूर प्रमाणामध्ये सल्फर, झिंक उपलब्ध असतात ते आपल्या शरीरातील गॅस बाहेर काढण्यासाठी मदत करतात. हे दोन्ही पदार्थ आपल्याला यांचे एकत्रित सेवन करायचे आहे. मित्रांनो काळे मिठाचे आपल्याला बारीक पावडर बनवून घ्यायची आहे.

जेवण झाल्यानंतर थोडेसे काळे मीठ आणि एक चमचा ओवा एकत्र करून घ्यायचं आहे. दिवसभरातून दोन तीन वेळा आपण हे मिश्रण खाल्ले तर आपल्या पोटामध्ये निर्माण झालेला गॅस लगेच बाहेर पडेल आणि तुम्हाला पादायला सुद्धा येणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे मिश्रण खाल्यानंतर साधारणपणे 10 मिनिटांनी आपल्याला कोमट पाणी प्यायचे आहे. जर तुम्ही अस सलग तीन दिवस केलत तर मित्रांनो तुमचा कसलाही पोट फुगीचा, पोटामध्ये वारंवार गॅस होणे, अपचन, या आणि अशा सर्व पोटाच्या समस्या या उपायाने निघून जाईल. हा झाला तुमचा पोटाच्या समस्यांचा उपाय.

ज्यांना पित्त कमी करायचं आहे त्यांचासाठी उपाय. पित्त काहीच मिनिटात कमी करण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. आपण जे काळे मीठ आणि ओवा यांचे मिश्रण केलेलं आहे त्या मध्येच आपल्याला सुंठ पावडर टाकायची आहे.

एक चमचा सुंठ पावडर आपल्याला या मिश्रणात टाकायची आहे. ज्यांना फक्त पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. हा उपाय उपाय तुम्हाला सकाळी उपाशी पोटी करायचा आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!