Home / आरोग्य / पित्त वारंवार खवळतंय? पिताशय धुटल्यासारखे साफ होईल एकही खडा सापडणार नाही परत. (फक्त हा उपाय करा.)

पित्त वारंवार खवळतंय? पिताशय धुटल्यासारखे साफ होईल एकही खडा सापडणार नाही परत. (फक्त हा उपाय करा.)

नमस्कार मित्रांनो आजकाल पिताशयात खडे असण्याचे प्रमाण वाढले आहे. सतत पित होत असेल अपचन गॅसेस यासारख्या तक्रारी वारंवार होत असतील तर आपल्याला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्याची कारणेही तशीच आहेत.. पित्त प्रामुख्याने चुकीचा आहार घेतल्याने वाढत असते.

• वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, ताक, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे,
• वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे,
• उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याच्या सवयीमुळे,
• तं-बाखू, सि-गरेट, गुट-खा, म-द्य-पान यासारख्या व्य-सनांमुळे,
• मान-सिक त-णाव, रा-ग यांमुळे,
• वरचेवर डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या घेत राहिल्यामुळे,
• अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.

पित्तामुळे अनेक आजार उद्भवू शकतात, त्यातील काही खालील प्रमाणे आहेत. उपायासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.

• ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होणे,
• पित्तामुळे आंबट ढेकर येणे,
• मळमळणे, उलट्या होणे,
• छातीत व पोटात जळजळ होणे,
• अल्सर होणे,
• पित्तामुळे डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन डोकेदुखी),
• डोळ्यांची आग होणे,
• त्वचेवर पित्ताच्या गांधी उटणे अशा अनेक तक्रारी पित्तामुळे होत असतात.

हे सर्व कमी नाही आले तर डॉक्टरांकडून ऑपरेशन करण्याचा सल्ला देला जातो. पण मित्रांनो ऑपरेशन करण्यापूर्वी हा उपाय एकदा करा तुम्हाला खात्रीने सांगतो ऑपरेशन करण्याची काहीच गरज नाही.
चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा…

मित्रांनो पिताषयातील खडे वितलवणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम एक भांडे लागणार आहे. हे भांडे गॅस वर गरम होण्यासाठी ठेवायचे आहे.
यानंतर आपल्याला लागणार आहे तीळाचे तेल आपल्याला साधारण एक ते दीड चमचा तेल लागणार आहे हे तेल आपण त्या भांड्यात टाकायचे आहे.
आत्ता यानंतरचा दुसरा घटक म्हणजे लसणाच्या पाकळ्या आपल्याला लसणाच्या चार पाकळ्या लागणार आहेत. यामुळे कॉलेस्ट्रॉल कमी होते आपण या चार पाकळ्या त्या तेलामध्ये टाकायच्या आहेत. व व्यवस्थित पाने परतवून घ्यायचे आहे. लसूण हलका भाजल्यानंतर तेल थोडे थंड होऊ द्यायचे आहे. यानंतर ते एका बाउल मध्ये काढून घ्यायचे आहे.
आता आपला हा उपाय तयार झालेला आहे. आता या चार लसूण पाकळ्या आपल्याला तसेच या तेलाबरोबर खायच्या आहेत.

हा उपाय संध्याकाळच्या जेवणाआधी खायचे आहे. हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने जुनाट पित लगेच नष्ट होते व पिताशयातील खडे लगेच बाहेर पडतात. कॉलेस्ट्रॉल सुधा यामुळे नियंत्रणात राहते.

अनेकदा लसून आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या आजारांवर वापरला गेलेला आहे. लसूण च्या अंगी असणारे एंटीऑक्सीडेंट व अंटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक आहे ते विषारी घटक बाहेर निघण्यासाठी मदत होत असते.

यामुळे आपल्या शरीरामध्ये जे पित्त तयार होतो ते सुद्धा एक विषारी घटकच असते म्हणूनच आपल्या शरीरातील पित्ताशयातील खडे बाहेर काढण्यासाठी हा उपाय आपल्याला मदत करत असतो म्हणूनच हा उपाय अवश्य करा. त्याचबरोबर लसुन आपल्या शरीरातील रक्त स्वच्छ करते व आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतील. लसूण चे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पात्रता कमी होते व आपले शरीर लठ्ठ होण्यापासून दूर राहते.

तर हा उपाय तुम्ही नक्की करुन पहा तुम्हाला यापासून फायदाच होणार आहे.
असेच माहितीपूर्ण जीवनशैली लेख रोज मिळवण्यासाठी आमचे Marathi Updates फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!