Home / आरोग्य / शुगर १०० च्या आत येईल बीपी, कॉलेस्ट्रॉल होईल कमी ७ दिवस घरच्या घरी तयार करून उपाशीपोटी हे प्या..

शुगर १०० च्या आत येईल बीपी, कॉलेस्ट्रॉल होईल कमी ७ दिवस घरच्या घरी तयार करून उपाशीपोटी हे प्या..

नमस्कार मित्रांनो,

आजकाल प्रत्येक वयोगटात शुगर चे पेशंट अढलून येतात. अयोग्य खाणे पिणे आणि बदलती जीवनशैली यामुळे आपण कधी शुगर च्या विळख्यात सापडतो ते आपल्याला कळतच नाही. पण मित्रांनो तुमच्या रक्तातील वाढलेली साखर नियंत्रित करण्यासाठी गोळ्यान पेक्षा असे काही सोपे घरागुती उपाय तुम्हाला मधुमेह मुक्त करू शकतात. आज आम्ही आपल्याला असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून आपण मधुमेह बीपी, कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. तर मग जाणून घेऊया. काय आहे उपाय आणि त्यासाठी लागणारे पदार्थ काय आहेत.

दालचिनी :- मधुमेह कमी करण्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर आहे. मात्र, यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब व इतर आजार कमी होतात.
मेथी :- रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीच्या बिया खूप उपयुक्त असतात. मेथी मधील घटक रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. हा उपाय करण्यासाठी आपण मेथीच्या बिया वापरणार आहोत.

आद्रक (आले) :- उच्च रक्तदाब कमी करण्या बरोबरच रक्तातील साखर सुधा आले मुळे कमी होते. हा उपाय करण्यासाठी आपण अद्रक देखील वापरणार आहोत.
कडीपत्ता :- शरीराची प्रतिकारशक्ती कडीपत्ता मुळे खूप वाढते. तसेच मधुमेह सुधा यामुळे कमी होते. पोट साफ होते. आपल्याला करपट ढेकर येत नाही.

चला तर मग बघुयात हा उपाय कसा करायचा.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारा आजचा उपाय बनवण्यासाठी आपण सर्व प्रथम एक भांडे घेवून त्यात एक ग्लास इतके पाणी घेणार आहोत. यानंतर आपल्याला आवश्यक आहे दालचिनी फक्त छोटासा तुकडा आपल्याला यासाठी लागणार आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मेथीच्या बिया आपल्याला फक्त एक चमचा मेथी बिया लागणार आहेत.
यानंतरचा तिसरा घटक म्हणजे आद्रक (आले) .आपण एक छोटासा आलेचा तुकडा खिसून यामध्ये टाकायचे आहे.
यानंतरचा चौथा आणि शेवटचा घटक म्हणजे कडीपत्ता. आपल्याला ८-१० पाने आपल्या उपायासाठी लागणार आहेत हे सर्व पाने आपण त्या मिश्रणात टाकायची आहेत.

आत्ता हे सर्व घटक उकळून घायचे आहेत आपण वापरलेले हे सर्व चार घटक मधुमेह साठी खूप फायदेशीर आहेत. हे सर्व घटक रक्तातील ग्लुकोज लेव्हल कमी करण्यास मदत करतात. पाणी अर्धे होई पर्यंत हे मिश्रण उकळायचे आहे. उकळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे असेच ठेवून द्यायचे आहे. यानंतर हे एका कपामध्ये गाळून घ्यायचे आहे. आणि सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचे आहे. हे पिल्यानंतर किमान अर्धा तास तरी काही खावू नये. हा उपाय फक्त सात दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक दिसेल.

तसेच मटण, दूध, बटर, आइस्क्रिम, क्रीम यांचे सेवन कमी करा. माव्यापासून बनलेली मिठाई स्लो पॉइजनच काम करतात त्यामुळे त्यांचे सेवनही अतिशय कमी करा. सिगारेट, दारूचे सेवन करु नका.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!