Home / आरोग्य / किती ही जुने मुतखडे फक्त सात दिवसात वितळून जातील.असह्य वेदना तात्काळ कमी.

किती ही जुने मुतखडे फक्त सात दिवसात वितळून जातील.असह्य वेदना तात्काळ कमी.

किती ही जुने मुतखडे फक्त सात दिवसात वितळून जाईल करा हा घरगुती उपाय.

नमस्कार मित्रांनो मुतखड्याच्या वेदना निश्चितच असह्यअशा स्वरूपाच्या असतात मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात अगदी कुठेही असणारे मूतखडे वितळून बाहेर काढण्याची क्षमता घरगुती उपायमध्ये आहे. हा उपाय करा आराम वाटेल. चला तर पाहूया हा उपाय कसा बनवायचा.

मुतखड्यावर घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहे आणि ते आपल्याला सहजपणे उपलब्ध होतातत्. यापैकी पहिला घटक म्हणजे शेवग्याची पाने मित्रांनो शेवग्याच्या शेंगांची भाजी अनेक जण आवडीने खातात. पण शेवग्याची पाने देखीलअनेक आजारांवरील औषध म्हणून वापरले जाते.

या पानांमधील घटक मुतखडा वितळवण्यासाठी फार मदत करतात. आपण साधारण दहा ग्रॅम एवढे शेवग्याची पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन एका भांड्यामध्ये ठेवायचे आहेत. त्यामध्ये एक ग्लास एवढे पाणी टाकून या पानांचा काढा बनवायचा आहे आणि हा काढा ग्यासवर उकळून अर्धे होईपर्यंत ठेवायचे आहे.

मित्रांनो मुतखड्याचा त्रास थांबवण्यासाठी आहार-विहाराचे पथ्यपाळणे अत्यंत गरजेचे असते. ऑपरेशन करणे हा एकमेव मार्ग नसतो यासाठी तुम्ही असे सोपे घरगुती उपाय करू शकता. कारण ऑपरेशन केल्यानंतर देखील असेही मूतखडे पुन्हा पुन्हा होत असतात.

पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्या नंतर ते थोडे थंड होऊ द्यायचे आहे. या नंतर ते गाळून घ्यायचे आहे आता यानंतर चा दुसरा घटक म्हणजे खाण्याचा सोडा  फक्त एक ते दोन चमचे एवढा खाण्याचासोडा यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. आणि हे तयार झलेले पणी दररोज उपाशी पोटी प्यायचे आहे. हा उपाय अवश्य करा आणि गरज वंतांना देखील शेअर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!