Home / आरोग्य / वांग, काळे डाग घालवण्याचे घरगुती उपाय. एका रात्रीत गायब. चेहरा होईल तेजस्वी.

वांग, काळे डाग घालवण्याचे घरगुती उपाय. एका रात्रीत गायब. चेहरा होईल तेजस्वी.

नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे,

आज प्रत्येकालाच आपला चेहरा गोरा, सुंदर आणि क्लीन असावा असे वाटते. म्हणूनच आज आपण असा घरगुती उपाय पाहणार आहोत या उपायाने आपल्या चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, पांढरे डाग, चेहऱ्यावर झालेले खड्डे, काळवंडलेला चेहरा नाहीसा होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. चला तर मग पाहूया हा उपाय कसा करायचा ते.

हा बहुगुणी उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे जायफळ पावडर तुमच्याकडे जायफळ असेल तर त्याचा देखील युज तुम्ही करू शकता. नसेल तर रेडिमेड जायफळ पावडर आपल्याला सहज रित्या उपलब्ध होते. या सोबतच दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे अर्धा चमचा मध. हा मध एक चमचा जायफळ मद्धे ॲड करायचा आहे.

चेहरा कोरडा आहे किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर इन्फेक्शन लवकर होते अशा व्यक्तींसाठी अत्यंत गुणकारी ठरतो. या सोबतच तिसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे दूध. या ठिकाणी शक्यतो कच्चे न तापवलेले दूध आपल्याला घ्यायचे आहे. या मिश्रणाची पेस्ट बनेल एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला दुध घ्यायची आहे.

हे तिन्ही घटक चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हि पेस्ट लावणे आधी आपला चेहरा आपल्याला थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. उपायांबरोबरच सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे, वेळचे वेळी चेहऱ्याची काळजी घेणे, गरम पाणी ऐवजी चेहर्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा, बाहेरून आल्याबरोबर आपला चेहरा सर्वप्रथम धुऊन घ्यावा, पोस्टीक अन्नघटक आणि वेळच्या वेळी व परिपूर्ण झोप घेणे. यामुळे देखील फ्रेंड्स आपला चेहरा टवटवीत आणि सुंदर राहण्यास मदत होते.

अशा प्रकारे फ्रेंड हे मिश्रण हाताच्या साह्याने आपल्या चेहऱ्यावर लावून आपल्या चेहऱ्यावर गोलाकार आकारात आपल्याला मसाज करायची आहे. असा हा घरगुती उपाय जर नियमितपणे एक महिना किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर वांग काळे डाग जास्त प्रमाणात आहेत किंवा काळवंडलेला चेहरा आहे अशा व्यक्तीने जर दीड महिना हा उपाय केला तर तर तुमच्या चेहऱ्यावरील वांग काळे डाग किंवा असलेली समस्या नाहीशी होऊन चेहरा साफ होण्यास नक्कीच मदत होईल.

आता फ्रेश पंधरा ते वीस मिनिटानंतर आपल्याला आपला चेहरा थंड स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. तुमच्या मध्ये तुम्हाला स्वतः फरक पडलेला दिसेल आणि नियमितपणे जर तुम्ही हा उपाय केला तर चेहऱ्यावरील समस्या नाहीशा होऊन चेहरा कायम गोरा सुंदर आणि फ्रेश दिसण्यास नक्कीच मदत होईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!