Home / अध्यात्म / तोंड येणे कायमचे बंद.. करा हा जुनाट उपाय! परत कधीच तोंड येणार नाही. पोट साफ..

तोंड येणे कायमचे बंद.. करा हा जुनाट उपाय! परत कधीच तोंड येणार नाही. पोट साफ..

दोन दिवस हे जेल लावा तोंडातील फोड तोंडातील अल्सर यापासून कायमची सुटका मिळवा.

नमस्कार मित्रांनो अपचनामुळे किंवा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तोंडात फोड येऊन प्रचंड आग आणि वेदना होतात याला तोंड येणे असे देखील म्हटले जाते. या आजाराकडे आपण फारसे गांभीर्याने बघत नसलो तरीही जेवताना तोंडातील फोड आल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच आता हा सोपा घरगुती उपाय फक्त दोन ते तीन दिवस केल्याने तोंड येण्याचे या समस्येपासून तुमची कायमची सुटका होईल.चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा ते.

तोंडातील अल्सर घालवणारा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे हळद पावडर मित्रांनो हळद परिपूर्ण तर असतेच पण तोंडातील जखमा आणि उरण बरे करण्यासाठी देखील हळद पावडर उपयुक्त असते.

आपण साधारण अर्धा चमचा या प्रमाणात हळद पावडर एक वेळच्या उपाय साठी घ्यायचे आहे. यानंतर चा दुसरा घटक म्हणजे मध. माधामधील प्रोबायोटिक तत्व आणि अँटिबायोटिक गुणधर्म माउथ अल्सर वर प्रभावी ठरतात. आपण एक चमचा या प्रमाणात मध घेऊन या हळदीमध्ये मिक्स करायचे आहे.

मित्रांनो बद्धकोष्ट यामुळे देखील तोंड येण्याचे प्रकार घडतात यासाठी एक चमचा मध आणि अर्धा चमचा हळद पावडर एक कप पाण्यामध्ये मिसळून हे पाणी दररोज सकाळ-संध्याकाळ पिल्याने अपचनाची समस्या कायमची नष्ट होते.मधा मधील प्रोबायोटीक गुणधर्म आणि हळद यामुळे पचनक्रिया ला चालना मिळते आणि अन्नपचन सुरळीत झाल्याने तोंडातील अल्सर हळूहळू कमी होत जातात.

आता हे तयार झालेली पेस्ट तोंडातील आतील बाजूला जिभेवर स्वच्छ बोटांच्या मदतीने चोळायचे आहे. यानंतर तोंडामध्ये जिलाळ तयार होईल ती आपापल्या शक्तीनुसार तशीच साठवून ठेवायचे आहे. साधारण एक ते दोन मिनिटानंतर तिथुंकून टाकायचे आहे. असा हा सोपा घरगुती उपाय दिवसातून दोन-तीन वेळा करा आणि सोबतच हळदीचे हे पाणी देखील साधारण तीन ते चार दिवस पिल्याने तुमचा माउथ अल्सर हमखास नष्ट होईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!