Home / आरोग्य / फरशी पुसताना जे पाणी वापरता त्यामध्ये हा पदर्थ मिसळा. मुंग्या, झुरळ, पाली घरात परत दिसणार नाहीत..

फरशी पुसताना जे पाणी वापरता त्यामध्ये हा पदर्थ मिसळा. मुंग्या, झुरळ, पाली घरात परत दिसणार नाहीत..

नमस्कार,

तुम्ही फारशी पुसताना जे पाणी वापरता त्या पाण्यामध्ये हा एक पदार्थ मिसळा घरामध्ये कसलीही मुंगी राहणार नाही. त्याच बरोबर तुमच्या घरातून माश्या वगैरे सर्व निघून जातील. हा अत्यंत छोटा आणि साधा उपाय आहे. जो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. एकदा फक्त याचा वापर करून बघा तुम्हाला लगेच फरक दिसेल.तर हा घरमधील कोणता पदार्थ आहे त्याचा वापर कासा करायचा आहे हे आपण ह्या लेखा मध्ये पाहणार अहो तरी हा लेख पूर्ण वाचा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल.

आपल्या घरामध्ये अनेक कीटक असतात झुरळ, मुंग्या, पाली आणि हे सर्व आपल्या घरात फिरत असतात त्याचा आपल्या शरीरावर व आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. व किटकापासून आपल्याला खूप त्रास होतो म्हणून घरातील हा पदार्थ तुम्ही वापरा तुम्हाला यापासून फायदाच होणार आहे.

तर हा जो पदार्थ आहे तो आहे कापूर तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा फारशी पुसता तेव्हा आपल्याला कपुराच्या फक्त चार वड्या घ्यायच्या आहेत. त्याची पावडर बनवायची आहे आणि त्यात टाकायची आहे. पूर्वी पासून घरामध्ये कापूर जाळत होतो ज्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते म्हणून कापूर हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा कापूर आपल्याला तुम्ही फारशी पुसता त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. यामुळे काय होते या कपुराचा सुंदर वास तुमच्या घरामध्ये येतो. फारशी तुमची निर्जंतुक होते. त्यासाठी सुगंधी कापूरचा वापर करायचा आहे.

घरामध्ये कुठलाही विषाणू राहत नाही. त्याच बरोबर कापुराच्या वासामुळे घरामध्ये एकही मुंगी राहत नाही. बऱ्याच वेळेला काय होते घरामध्ये खूप मुंग्या निघतात मग त्या ठिकाणी आपण खडू वढतो. परंतु दुसऱ्या ठिकाणी त्या मुंग्या परत निघतात. ही समस्या तुम्ही कपूरने फारशी पुसल्याने निघून जाते. घरामध्ये कुठेच तुम्हाला मुंगी दिसणार नाही. त्याच बरोबर पावसाळयात खूप माश्या होत असतात तर त्या सुधा तुम्हाला घरमधून निघून गेलेले दिसतील. त्याच बरोबर जुरळ देखील लगेच बाहेर पळून जातील.

म्हणून तुम्ही फक्त फारशी पुसताना हा कापूर पाण्यामध्ये टाका घरमध्ये एकही कीटक राहणार नाही. घरामधील पाली सुधा निघून जातील. एक दिवस तुम्ही याचा वापर करून बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल. घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील. तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर नक्की करून पहा.. अजून काही उपाय पाहिजे असल्यास कमेंट मध्ये सांगा. सर्व घरगुती उपाय कमी खर्च मी सांगयचा प्रामणिक प्रयत्न करीत आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!