Home / आरोग्य / कायमची सुटेल..न सांगता हे दोन थेंब टाका। दा** सोडण्याचे घरगूती उपाय.

कायमची सुटेल..न सांगता हे दोन थेंब टाका। दा** सोडण्याचे घरगूती उपाय.

आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार मित्रांनो

कायमचीदा’रू हि शहरासाठी अतिशय घातक आहे दा’रूमुळे अनेकांचे संसार उ’ध्वस्त झालेले आहेत त्याचबरोबर जे व्य’सन करतात त्यांना अ’पंगत्व सुद्धा आलेलं आहे. किडनी फेल होणारा आजार आहे तर हा सुद्धा दा’रुमुळे होत असतो. लिव्हर खराब होऊ शकते. लिव्हर खराब झाल्यामुळे काहीना मृत्यूसुद्धा ओढवलेला आहे.

आपण जर व्य’सनाधीन माणसांना दा’रू सोडवण्यासाठी आग्रह केला तर अशी व्यक्ती तयार होत नाही कारण त्यांच्या शरीरावर ताबा घेतलेला असतो. अशा व्यक्तींना दा’रूपासून दूर करणे हे अतिशय जिकरीचे काम असतं. जर तुम्ही ज्या व्यक्तींना दा’रूची सवय आहे. अशा व्यक्तिंना न सांगता तुम्ही त्यांची दा’रूची सवय कमी करून एक दिवस पूर्ण व्यसनमुक्त या व्यक्तीला आपण पाहणार आहात. शेवटपर्यंत वाचा.

यासाठी आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे तीन चमचे जिरे आणि तीन चमचे बडीशेप. मित्रांनो हे दोन्ही पदार्थ एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. मित्रांनो जीर्यामद्धे आणि बडीशेप असणारे कोपर आणि अँटिऑक्सिडंट असतात तर ते आपल्या शरीरातील मेंदूमध्ये असणारे नोर्मस वरती हल्ला करतात आणि त्यामुळे व्यस’नाधीन माणसाकडे जी दा’रू ची मागणी मेंदूकडून केली जात असते तर ही मागणी करण्यासाठी मेंदू सक्रिय राहत नाही. किंवा त्याच्या त्या भावना जागृत राहत नाही.

अशा प्रकारचे हे दोन्ही घटक आपल्याला एक ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पाणी बाजूला करून या पाण्यामध्ये आपल्या तीन ते चार लवंगा टाकून हे पाच ते दहा मिनिट पाणी उकळून घ्यायचा आहे. एकदा केलेले हे पाणी तरी आपल्याला तीन ते चार दिवसासाठी वापरायचा आहे.

त्यासाठी आपल्याला हे पाणी थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचे आहे. बाटलीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला व्य,सन आहे ज्या व्यक्तीला दा’रूची सवय आहे तर अशा व्यक्तीला न सांगता आपल्याला दुधाच्या चहा मध्ये किंवा कोर्या च्यामध्ये याचा दोन ते तीन चमचे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये टाकुन संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळच्या चहामध्ये टाकायचे आहे.

या व्यक्तींना माहित नसताना सुद्धा हा उपाय करू शकता त्याचबरोबर स्वतःहून दा’रू सोडण्यासाठी इच्छुक आहेत परंतु त्यांचा ब्रेन काम करत नाही अशा व्यक्तींना सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता. अगदी साधा आणि सोपा उपाय कोणत्या प्रकारचा साईड इफेक्ट यामध्ये होणार नाही. मित्रांनो उपाय तुम्हाला किमान 45 दिवस करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात दा’रू पिणारी व्यक्ती ची सवय कमी झालेली दिसून यायला सुरवात होईल. त्या व्यक्तींना जास्त प्रमाणात सवय आहे तर ती मोडण्यासाठी किमान 90 दिवसाचा उपाय तुम्हाला करायचा आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!