Home / अध्यात्म / 148 वर्षानंतर महायोग.शनि जयंती आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी: या 5 राशींना मिळणार सर्वात मोठी खुशखबर.

148 वर्षानंतर महायोग.शनि जयंती आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी: या 5 राशींना मिळणार सर्वात मोठी खुशखबर.

नमस्कार,

१० जून २०२१ शनि जयंती आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी 148 वर्षानंतर महान योग. या पाच राशींना मिळणार सर्वात जास्त आनंद. का भाग 148 वर्षानंतर शनि जयंती वर वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण येत आहे. शनी जयंती दिवशी 10 जून रोजी सूर्य आणि शनी यांचा अद्भुत संयोग तयार.

यामुळे भारतात ग्रहण दिसणार नाही अशा परिस्थितीत यांचा सुद्ध कालावधी अवैध ठरणार नाही किंवा राशीचक्रावर त्याचा वाईट परिणाम सुद्धा होणार नाही. हे ग्रहण दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून 4१ मिनिटांनी संपेल. आचार्य डॉक्टर सुशांत राज यांनी सांगितले की सूर्यग्रहण उत्तर-पूर्व कॅनडा उत्तर अमेरिका येथे दिसून येईल.

ज्या राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे त्यांना शनिदेवाला प्रसन्न करण्याची चांगली संधी आहे. यापूर्वी हा महा संयोग २६ मे १८७३ रोजी झाला होता.तर चला मित्रांनो जाणून घेऊया त्या पाच भाग्यवान राशी बद्दल.

जय शनिदेव यामध्ये सर्वप्रथम रास वृषभ रास तुमचा दिवस शुभ फलदायी होईल असे ग्रह म्हणतात मनोबल आणि पूर्ण आत्मविश्वासाने आपण कोणतेही कार्य करण्यास सक्षम असाल वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

आता पुढील रास आहे मिथुन रास आजचा दिवस तुमच्यासाठी एक चांगला आणि फायद्याचा दिवस असेल मित्र बंधू आणि तुमचे संबंध चांगले राहतील हा तुम्हाला आर्थिक दृष्ट्या नव्या धोरणाची जाणीव सुद्धा होईल गुंतवणूकदारांना काळजीपूर्वक भांडवल गुंतवावे असा सल्ला देत आहेत आज तुमच्या स्थितीमुळे विचार सतत बदलत राहतील.

सिंह रास आजचा दिवस शुभ आहे असे ग्रह म्हणतात. तुम्हाला वेग वेगळे फायदा मिळण्याची शक्यता आहे. मित्राच्या भेटण्याची आणि काही निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात तुम्हाला संतती व पत्नीकडून आनंद मिळेल.

तूळ रास आपल्या सर्व कामात अडथळा न येता पूर्ण केले जाईल. मानसन्मान मिळू शकतो नोकरी-व्यवसायात पदोन्नती मिळेल व अधिकारी आणि प्रसन्न होतील आरोग्य चांगले राहील. धन लाभाचे योग आहे व्यापार व्यवसायासाठी बाहेरगावी प्रवास होईल मित्रांनी नातेवाईकांपासून फायदा होईल.

यापुढील आणि शेवटी रास आहे कुंभ रास तुम्हाला तुमाच्यामाद्धे आत्मविश्वास दिसेल एखादा प्रसंग आपला दिवस आनंदी करेल. नवीन व्यक्तीशी ओळख आणि मैत्री वाडी होईल छोटा प्रवास किंवा आनंददायी सहल घडेल सुरुची भोजन आणि नवे वस्त्र अलंकार यामुळे मन खूप आनंद होईल विवाहित जोडप्यांना उत्तम वैवाहिक आनंद मिळेल समाजात तुमचा आदर वाढेल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!