Home / आरोग्य / आजारपणामुळे चव लागत नसेल आणि वास कळत नसेल; तर हे 1 फळ खा। सर्दी,कफ,संसर्ग होईल कमी,रक्त वाढेल,ऑक्सिजन वाढेल.

आजारपणामुळे चव लागत नसेल आणि वास कळत नसेल; तर हे 1 फळ खा। सर्दी,कफ,संसर्ग होईल कमी,रक्त वाढेल,ऑक्सिजन वाढेल.

नमस्कार आपले स्वागत आहे, तोंडाची गेलेली चव एका दिवसात परत येईल.

तोंडाला चव लागत नसेल किंवा भूक लागत नसेल तर करा हा घरगुती उपाय आजारपण झाल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपल्याला तोंडाला चव लागत नसेल तोंड कडवट जाणवत असेल आणि यामुळे जेवणाच्या आधीच्या इच्छा होत नसेल तर, आजच्या या उपायाने तुमच्या या सर्व समस्या हमखास दूर होतात.

सर्दी खोकल्याच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे तोंडाला चव न येण्याची समस्या प्रामुख्याने जाणवते अशा वेळी तुमचे औषधोपचार चालू असताना देखील आजचा हा उपाय तुम्ही करू शकता. चला तर पाहुयात हा उपाय कसा बनवायचा. भूक वाढवणारा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त चार वस्तू आवश्यक आहेत.

त्यापैकी पहिला घटक म्हणजे डाळिंबाचा रस यासाठी डाळिंबाच्या बिया वेगळ्या करून त्यातील रस काढायचा आहे. मित्रांनो डाळिंब हे जवळजवळ सर्वांनाच आवडते.भूक वाढून पचनक्रिया सुरळीत करणाऱ्या या डाळिंबाचा रस आपण आपल्या उपाय साठी घ्यायचा आहे. यानंतर चा दुसरा घटक म्हणजे आल्याचा रस यासाठी दोन ते तीन इंच आले किसून त्याचा रस वेगळा करून घ्यायचा आहे.

आले हे उष्ण प्रकृतीचे असल्याने घशातील छातीतील कप बाहेर काढण्यासाठी देखील याची मदत होते. याशिवाय भूक वाढून पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी आणि तोंडाची चव परत येण्यासाठी आल्या मधील घटक उपयुक्त असतात.आपण दोन चमचे आल्याचा रस आपल्या उपाय साठी घ्यायचा आहे. यानंतर चा तिसरा घटक म्हणजे त्यांची जिर्याची पावडर.

होय फोडणी साठी वापरले जातात ते जिरे भाजून त्याची बारीक अशी पावडर बनवून आपल्या उपाय साठी वापरायचे आहे. तोंडातील स्वाती ग्रंथींना आणि त्यांना उत्तेजन देण्याचे कार्य करते. आपण दोन ते तीन चमचे जिरेपूड या मध्ये ऍड करायचे आहे. आता यानंतर चा शेवटचा घटक म्हणजे खडीसाखर नेहमी मोठ्या आकाराची वापरावी या खडीसाखरेची बारीकशी पावडर बनवून घ्यायचे आहे. यामध्ये साधारण अर्धा ते एक चमचा खडीसाखर आणि तुमच्या आवडीनुसार खडीसाखर यामध्ये टाकायचे आहे.

डायबिटीज असणाऱ्या व्यक्तीने मात्र खडीसाखर न वापरता उपाय करायचा आहे. आता हे सर्व घटक व्यवस्थित पणे मिक्स करायचे आहेत सकाळ संध्याकाळच्या जेवणाआधी घ्यायचे आहे. आहे तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडे पाणी देखील ऍड करू शकता. दोन ते तीन दिवसात तुमची तोंडाची चव परत येते. खात असलेल्या अन्नाची चव लागते आणि भूक वाढून जेवणाची इच्छा देखील वाढते.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!