Home / आरोग्य / एक रुपयाचा हा पदार्थ प्रत्येकाने घरात ठेवाच.. ७ महिन्याच्या बाळापासून उपयुक्त! फायदे इतके कि दवाखान्यापेक्षाहि तात्काळ फायदा.

एक रुपयाचा हा पदार्थ प्रत्येकाने घरात ठेवाच.. ७ महिन्याच्या बाळापासून उपयुक्त! फायदे इतके कि दवाखान्यापेक्षाहि तात्काळ फायदा.

एक दोन रुपयाचा हा पदार्थ प्रत्येकाने आता सध्या घरामध्ये ठेवा. सात महिन्याच्या बाळापासून ते वृध्दांपर्यंत सर्वांचे जुलाब हे एक मिनिटांमध्ये पूर्णपणे थांबेल.

पावसाळ्यामध्ये एक समस्या नित्याचे जाणवते ती म्हणजे जुलाब लागणे डिसेंट्री लागणे. अशी कुठलीही समस्या असेल आणि विशेषतः लहान मुलांना लहान बाळांना पावसाळ्यामध्ये डिसेंट्री किंवा जुलाब होण्याची शक्यताही जास्त असते. तेव्हा हा पदार्थ घरामध्ये ठेवा याचा वापर केल्याने फक्त एक मिनिटांमध्ये अगदी सात महिन्याच्या बाळापासून ते वृध्दांपर्यंत सर्वांचे जुलाब हे एक मिनिटांमध्ये पूर्णपणे थांबतात.

अत्यंत साधा परंतु जबरदस्त हा उपाय आहे हा मोठ्यांसाठी कसा आणि लहानांसाठी कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत जे आपल्याला घरामाद्धे सहजरीत्या उपलब्ध होतात. या मधला पहिला घटक आहे खसखस. आपल्या किराणा दुकानात मिळते मोठ्या माणसाला जर जुलाब लागले असतील तर अर्धा चमचा खसखस घ्यायची आहे.

त्यामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे खडीसाखर १ खडा आणि थोडी खसखस खायचे आणि त्यानंतर एक-दोन खोट पाणी प्यायचे हे पोटामध्ये गेल्याबरोबर जुलाब पूर्णपणे थांबून जाते. करून बघा फुकट आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी याचा वापर करताना एक चमचाभर आपल्यालाही खसखस एक कप पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये एक खडा म्हणजे साधारणत 10 ते 20 ग्रॅम खडीसाखर टाकायचे आहे त्याला चांगल्या रीतीने उकळून घ्यायचा त्यानंतर हे गाळून घ्यायचे आहे आणि हे अगदी सात महिन्याच्या बाळापासून आपल्याला वापरता येतं.

तर एक चमचाभर हे पाणी उकळून थंड झाल्यानंतर गाळून घेतल्यानंतर एक चमचाभर पाणी बाळाला पाजायचे. दिवसातून तीन वेळेस लहान द्यायचे लहान मुलांचे जुलाब सुद्धा पूर्णपणे थांबून जातीत. जुलाब किंवा संडास लागणार नाही  जुलाबासाठी किंवा संडास साठी मेडिकल मधून गोळ्या घेऊन परस्पर तेवढं चांगलं नसत. म्हणून हा पदार्थ प्रत्येकाने घरामध्ये ठेवा. माहिती आवडल्यास शेअर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!