Home / आरोग्य / रिअल लाईफ राधिका मसाले आज्जी..अशिक्षित असून ट्युबद्वारे व्यवसाय हा चाळीस लाखाच्या वर गेलेला आहे.

रिअल लाईफ राधिका मसाले आज्जी..अशिक्षित असून ट्युबद्वारे व्यवसाय हा चाळीस लाखाच्या वर गेलेला आहे.

नमस्कार बाळांनो कसे आहात मजेत ना मी आपली आजी माज नाव सुमन गोरक्षनाथ धामदे असे म्हणत आजी यूट्यूब चालवतात. त्याचं गाव कासार सारोळा अहमदनगर जिल्हा तुम्ही आपली आजी म्हणून ओळखतात सर्वजण. आजी काय शिकलेले नाही अडानीच आहे, शाळेची पायरी सुधा चढलेली नाही. पण त्यांची पाककला त्यांची ओळख बनली. चला तर मग बघुयता आत्ता यूट्यूब कसे चालू केले ते त्यांनी..

एक दिवस झाले असे की, त्यांच्या नातू खूप हट्टी आहे तो म्हणला मला पावभाजी बनाव तर मला बनवता येईल का ? तर त्याने आपल्या आजी ला युट्युबला रेसिबी व्हिडीओ दाखवून आजीने ती घरी बनवली घरतील सर्वांना ती खूप आवडली. हे यूट्यूब टाकू असे नातवाच्या मनात आले. मग त्यांनी कारल्याची भाजी बनवली. मग कारल्याची भाजी पण इतकी छान झाली खूप लोकांनी पहिली आणि सर्वांनी आवडली. जवळ जवळ ७-९ लाख लोकांनी पाहिलं ती रेसिपी खूप आवडली आणि एक दिवस नातू म्हणाला आपल्याला यूट्यूब वरून पैसे भेटतात. मग तेथून सुरुवातच झाली मग..

त्या चांगल्या चांगल्या भाज्या टाकत राहिल्या यूट्यूब वर आणि मग यूट्यूब चांगल चालून राहील. मग कॉमेंट येवू लागले की आजी तुम्ही खूप चांगल्या भाज्या बनवता. तुम्ही मसाला कोणता वापरतात. तर आजींचा मसालाही सर्व गावरान असतो. तुम्हला मसला हवा असेल तर शेवटी तुम्हांला आम्ही देऊ..

त्यांना खूप लोकांनी मसालेसाठी विनंती येऊ लागली त्यानंतर त्यांचा चालू झाला हा मासाल बनवायचा आणि विकायचा व्यवसाय. त्यांचा हा व्यवसाय आज ३० लाखांच्या घरात आहे. त्यांचा जीवनप्रवास सुफे त्याचं माहेर. चार भाऊ, सहा बहिणी, चार वाहिन्या खूप मोठ कुंटुंब. वाहिन्या कशा जेवण करतात यातून त्यांनी थोडे शिकले. त्याचं लग्न झालं, नवरा पोलिस मध्ये नोकरीला. त्यामुळे मोकळ्या वेळत चार मित्रिणी भेटल्या नवनवीन पदार्थ बनवायचे आणि खाऊ घालायच्या. नंतर सासू बई कडे पण शिकल्या सासूबाई ने पण बरच शिकवले आई ने पण बरच शिकवले आजींना. आता त्यांना खूप कॉमेंट येतात आजी तुम्ही हे बनवा आजी तुम्ही ते बनवा मग मी हे सांगतील ते बनवत राहिल्या.

सर्व चांगलं चाललं होत पण एक दिवस नियतीने घात केला. त्याचं युट्युब चॅनल हॅक झालं आणि आजीना काय कळेना काय करायचं आणि त्यांना सांगीतलं आपलं चॅनल चोरीला गेले. तर काय करमेना भी जेवणभी जाईना. नातू हुशार असल्याने ते चॅनल त्याने परत आणले. नातुंचे खूप साथ भेटली आणि चॅनल दोन दिवसात परत आल. आजीला इतका आनंद झाला ना खूप आनंद झाला. परत त्यांचा व्यवसाय चालू झाला. नंतर त्यांनी २५ प्रकारचे मसाले बनवले गावरान सर्व मसाले बनवले चटणी बनवल्या शेंगदाण्याचे वगैरे मग हे सर्व लोकांना आवडायला लागले. आत्ता माझा मसाला भारताच्या बाहेर जातो अनेक ठिकाणी माझा मसाला जातो. लोक फोटो पटवतात ते पण आवडलं खूप आनंद होतो असे त्या म्हणतात. त्यांनी तीस चाळीस लाखाचा मसाला विकला आहे. तर ते तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होतो असे त्याचं मन आहे.

आजींचे म्हणे, तर त्याला वया बियाच ही काहीही नसतं तुम्ही कधीही सुरुवात केली ना तर तुम्ही त्याच्या मध्ये यशस्वी होऊ शकता. आणि हेच तुम्हाला माझ्या याच्यातून सांगायचा आहे. माझ्या आपल्या सारख्या भरपूर महिला आहेत जरा घराच्या बाहेर पडा कारण बाहेर दुनिया खूप मोठी आहे. चूल आणि मूल तुम्ही धरून बसूच नका तुम्ही प्रामाणिकपणे काम करा यश परत कधीही मिळू शकतं. आणि मला जसं यश मिळालं ना तसं तुम्हालाही मिळेल. बाळांनो वेळही कुठलीच गेली नसती , जेव्हा तुम्ही सुरुवात करतात तीच तुमची चांगली वेळ. चूल आणि मूल तुम्ही धरून बसूच नका तुम्ही प्रामाणिकपणे काम करा यश परत कधीही मिळू शकतं. आणि मला जसं यश मिळालं ना तसं तुम्हालाही मिळेल. बाळांनो वेळही कुठलीच गेली नसती , जेव्हा तुम्ही सुरुवात करतात तीच तुमची चांगली वेळ.

माझं वय आता 65 आहे मी सुरुवात केली त्यामुळे मला यश मिळालं. आता माझा व्यवसाय हा चाळीस लाखाच्या वर गेलेला आहे. तुम्ही पण करा तुम्हालाही यश मिळेल आज हेच मला तुम्हाला सांगायचे आहे या व लेखाच्या माध्यमातून. बाळांनो जाता जाता मी एकच सांगते की हा खेळ मज्जा करा, आणि आजीबाई ची रेसिपी या पाहत राहा आजीलाही सांगा कशा झाल्यात त्यांच्या रेसिपीज आपली आजी धन्यवाद… तुम्हांला मिळालेल्या माहिती बद्दल कमेंट करून सांगा.
बाळांनो , आपली आजी मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 8888758452

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!