Home / आरोग्य / वयात येऊन देखील दाढी-मिशी येत नाही म्हणून चेष्टा होते ? तर हा उपाय मग तुमचासाठी..

वयात येऊन देखील दाढी-मिशी येत नाही म्हणून चेष्टा होते ? तर हा उपाय मग तुमचासाठी..

दाढी-मिशा हा मर्दाचा विषय आहे. जर तुम्ही वयात येऊन जरी दाढी-मिशा व्यवस्थित येत नसतील , विरल येत असतील तर यापासून घरच्याघरी सुटका करून देणारा ,अगदी नैसर्गिक व सर्वांना करता येणारा असा उपाय घेऊन आलो आहे. हा उपाय केल्याने दाढी मिशा येण्यास सुरुवात होणारच आहे, परंतु यामुळे काळ्याभोर, दाट व भरगच्च दाढी मिशा येण्यास सुरुवात होणार आहे.

पुरुषांची शान म्हणजे दाढी-मिशा आहे. आणि त्यात जर विरळ असतील तर आपला चेहरा सुंदर दिसत नाही. म्हणजेच आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी पुरूषांना दाढी-मिशा दाट असणे ही खूप महत्वपूर्ण आहेत. वय होऊन देखील दाढी-मिशा येत नसतील किंवा कुठल्याही वयात तुम्हाला विरळ दाढी-मिशा असतील तर तुम्हाला हा उपाय उपयुक्त ठरणार आहे.

यासाठी आपल्याला लागणार आहे एरंडे तेल या तेलामुळे केस दाट होतात व भरगच्च येण्यास सुरुवात होते , केस काळेभोर देखील होतात. एक चमचा भरुन एरंडी तेल घ्या. आणि दुसरं म्हणजे ग्लिसरीन हे देखील एक चमचा भरून घायचे आहे. आणि तिसरं म्हणजे विटॅमिन e-कॅप्सूल आणि विटामिन ई- कैप्सूल हिरवी देखील येते आणि पिवळी देखील येते. परंतु पुरुषांकरिता आपल्याला दाढी-मिशा वाढवण्याकरिता आपल्याला पिवळी कॅप्सूल वापरायची आहे. आपली स्किन ही नाजूक असते त्यामुळे आपण पिवळी कॅप्सूल घेणार आहोत. आणि नंतर यामध्ये मिक्स करून घ्या. एक चमचा एरंडी तेल एक चमचा ग्लिसरीन व एक कॅप्सूल यामध्ये वापरायची आहे.

आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हेच तयार झालेले मिश्रण आहे हे रात्री झोपण्यापूर्वी दाढी मिशाना लावून अलगत हाताने मसाज करून घ्यायची आहे. जर तुम्हाला रात्री जमत नसेल तर तुम्ही सकाळी अंघोळी अगोदर हा उपाय केला तरी चालेल. एका महिन्यामध्ये तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि तुमची दाढीमिशी ही दाट होणार आहे. व मसाज हा अलगत हातानेच करा. नंतर तुम्ही आंघोळ केली तरी चालेल , हे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी देखील लावले तरी चालेल व सकाळी अंघोळी अगोदर ही लावले तरी चालेल .

परंतु लावल्यानंतर किमान एक ते दीड तास तसेच राहू द्या, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे . आणि हे मिश्रण तुम्ही एका काचेच्या बॉटल मध्ये देखील भरून ठेवले तरी चालेल परंतु बॉटल ही काचेची असावी. म्हणजे तुम्हाला त्याचा दररोज वापर देखील करता येईल. हे मिश्रण पंधरा दिवस ठेवली तरी चालेल परंतु पंधरा दिवसानंतर हे मिश्रण पुन्हा तयार करावे लागेल. त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती होणार नाही . तुमची दाढी व मिशा अगदी चांगल्या प्रकारे काळीभोर व दाट येईल. आणि हा उपाय पुढेही करता येईल. धन्यवाद…

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!