Home / आरोग्य / घरातील लहानग्यांना ठेवा सुरक्षित.8 दिवसातून 1 वेळा चहात टाका हा पदार्थ घरातील कोणालाच सर्दी खोकला पडसे होणार नाही

घरातील लहानग्यांना ठेवा सुरक्षित.8 दिवसातून 1 वेळा चहात टाका हा पदार्थ घरातील कोणालाच सर्दी खोकला पडसे होणार नाही

नमस्कार,

पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी. लहानगे सुरक्षित 8 दिवसातून 1 वेळा चहात टाका हा पदार्थ घरातील कोणालाच सर्दी खोकला पडसे होणार नाही. माहिती पूर्ण वाचा. आवडल्यास गरजूंना शेअर करा.

या पावसाळ्यामध्ये लहान मुलांना सर्दी खोकला ताप येऊ नये यासाठी खूप काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कारण सध्या बाहेर कोरोनाचे वातावरण चालू आहे तीसरी लाट येऊ घातलेले आहे. अशा परिस्थिती मध्ये आपल्या मुलांना सर्दी खोकला आणि ताप यापासून चे पावसाळ्यामध्ये होणारे आजार आहे त्यापासून वाचवण खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुमच्या घरा मध्ये जर लहान मुले असतील किंवा वयस्कर असतील किंवा सर्वांनी जरी हा उपाय केला तरी चालतो.

या उपायामुळे तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास पावसाळ्यामध्ये अजिबात जाणवणार नाही. सर्दी विषाणूच्या संसर्गामुळे हा श्वसनसंस्थेच्या वरच्या भागामाद्धे इन्फेक्शन झाल्यामुळे होणारा आजार आहे आणि हा आजार वारंवार होतो सर्दी ही शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आपल्याला होत असते. परंतु जर आपण हे विषारी पदार्थ थोडे थोडे बाहेर काढत राहिलो. आठ दिवसाला जर आपण एक वेळेस हा चहा पिला तर हे विषारी पदार्थ आपल्या शहरांमध्ये वाडणार नाहीत आणि आपल्या सर्दीचा त्रास खोकल्याचा त्रास अजिबात होणार नाही.

उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो आहे गुळ. गुळ आपल्याला घ्यायचा आहे चवीनुसार. गुळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे याच्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. ज्यावेळेस आपल्या सर्दीचा इन्फेक्‍शन होते त्यावेळेस शहरांमधील फोस्परस कमी होतो आणि मग आपल्याला खोकला आणि कफ चा त्रास होतो म्हणून गुळ घेतला आहे.

यासाठी दुसरा घटक आपल्या टाकायचा आहे तो आलं. साधारणता अर्धा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याला खिसून यामध्ये टाकायचा आहे. यानंतर चा अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्यासाठी वापरायचा आहे तो म्हणजे लसुन. लसणाच्या तीन पाकळ्या आपल्याला वापरायच्या आहेत.

हे सर्व पदार्थ उकळून नंतर गाळून घ्यायचा आहे. आणि हा चहा आपल्याला घ्यायचा आहे. मोठ्या माणसांसाठी साधारण अर्धा ते पाऊण कप आपल्याला चहा घ्यायचा आहे आणि लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी वयानुरूप अर्धा चमचा पासून ते आपल्याला ते पुढे जसं वय वाढत असेल त्या पद्धतीने जास्त द्यायचे. असा कुठलाही साईड इफेक्ट नाही आपण सहज रित्या करू शकतो आठ दिवसातून एक वेळेस जर हा चहा तुम्ही घेतला तर तुम्हाला कितीही पाऊस पडू द्या किती हिदमट वातावरण जरी असलं तरी घरामध्ये कोणालाही सर्दी खोकला आणि ताप याचा त्रास होणार नाही.

लहान मुलांना तर बिलकुल होणार नाही सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. माहिती आवडल्यास शेअर करा.

About desimarathi0909

error: Content is protected !!