Home / आरोग्य / “१ चमचा जिरे,कितीही भयंकर मुळव्याध १ रात्रीत संपवा..

“१ चमचा जिरे,कितीही भयंकर मुळव्याध १ रात्रीत संपवा..

अनेक वेळा आपल्या शरीरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात त्या समस्या साठी आपण वेगवेगळे औषध उपचार करत असतो परंतु त्या औषधोपचारांचा आपल्या शरीरासाठी काही प्रमाणात फरक पडतो पण जास्त प्रमाणात औषधे घेतल्यामुळे अनेकदा त्याचा दुष्परिणाम सुद्धा जाणत असतो. अनेकदा पोट पूर्णपणे स्वच्छ होत नाही ,पोटामध्ये गॅस निर्माण झालेला असतो, पोटामध्ये दुखत असते त्याचबरोबर मुळव्याध, सर्दी, ताप, खोकला यासारख्या अन्य समस्येसाठी आपण आपले काही घरगुती उपाय न करता बाहेरचे उपाय करत असतो म्हणूनच या सगळ्या समस्या टाळण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. जेणेकरून तुमच्या सगळ्या समस्या लवकर दूर व्हाव्यात.

मूळव्याधीची समस्या सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला होऊ लागलेले आहेत आणि त्याची लक्षणे सुद्धा वेगवेगळी असतात. अनेकदा काही लक्षणे आपल्याला लवकर कळतात तर काही लक्षण लवकर जाणवत नाही. अनेकदा डॉक्टरांकडून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो परंतु ऑपरेशन करण्यापूर्वी आपले काही घरगुती उपाय करणे सुद्धा गरजेचे करतात म्हणूनच आजच्या उपायांमध्ये आम्ही तुम्हाला असा पदार्थ सांगणार आहोत या पदार्थाच्या साह्याने तुमचा मूळव्याध लवकर बरा होणार आहे.

त्या पदार्थाचे नाव आहे जिरे. जिरे मसाला पदार्थांमध्ये अनेकदा वापरले गेलेले आहेत. जिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोडियम, पोटॅशियम ,मॅग्नेशिअम ,सल्फर व त्याचबरोबर अनेक विटामिन सुद्धा उपलब्ध असतात. नियमितपणे जिरे खाल्ल्यामुळे आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते त्याचबरोबर यामध्ये फायबर व वात कमी करण्यासाठी महत्त्वाचे घटक उपलब्ध असल्याने आपले शरीर चांगले राहते आणि आपले पोट सुद्धा स्वच्छ होते त्यामुळे जर आपल्या पोटामध्ये गॅस ,पोट दुखत असेल यासारख्या समस्येवर जीरा अतिशय उपयोगी ठरतो.

अनेक वेळा आपल्या खाल्लेले अन्न पचत नसल्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक आजार होत असतात म्हणून नेहमी जिरे खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुद्धा सुधारते आणि जे आपण अन्न पदार्थ खातो ते लवकर होते आणि यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा उद्भवत नाही. आपल्याला शौचाला लवकर होते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जिरे चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जिऱ्याची पावडर बनवायची आहे आता आपल्याला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. त्या कोमट पाणी मध्ये एक ग्लासभर आपल्याला जिऱ्याची पावडर टाकायची आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर आपल्याला रात्री झोपायच्या आधी भेटायचे आहे असे आपण केल्याने आपले पोट पूर्णपणे स्वच्छ होणार आहे व त्याचबरोबर आपल्या मूळव्याधीचा त्रास सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे. हा उपाय आपल्याला साधारणतः तीन चार दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर आपल्याला कोणत्या औषधाची गरज भासणार नाही आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपल्या मुळव्याधाची समस्या मुळापासून नष्ट करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!