Home / आरोग्य / “घराजवळील ही वस्तू वापरा फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील,पुन्हा धान्यात किडे कधीच नाही..

“घराजवळील ही वस्तू वापरा फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील,पुन्हा धान्यात किडे कधीच नाही..

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला चांगल्या आहाराची गरज आहे म्हणूनच आपण जे आहार खातो त्यासाठीचे धान्य लागणार आहे ते सुद्धा चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे. जर ते खराब असेल तर आपल्या शरीराला अनेक हानी पोहोचण्याची शक्यता असते. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला एका गोष्टीची कल्पना असेलच शेतीमध्ये चांगले धान्य उगवले नाही तर व्यापारी सुद्धा आपल्या त्यांना चांगले भाव देत नाही म्हणूनच आज आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत..

जेणेकरून आपण आपल्या धन्याची कशा पद्धतीने काळजी घ्यायची व धान्य कशा पद्धतीने जास्त कालावधी पर्यंत टिकून राहील याबद्दल अतिशय महत्त्वाची व उपयुक्त अशी काही उपाय तुम्हाला सांगणार आहोत. आपले धान्य नेहमी चांगले राहील व आपल्या आरोग्यावर सुद्धा त्यांचा विपरीत प-रिणाम सुद्धा होणार नाही म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्या घरातील साठवणीची जे धान्य आहे ते चांगल्या पद्धतीने राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

अनेकदा आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून घरी धान्य आणून ठेवतो परंतु जास्त काळ वापरले गेले त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या की-टक होण्याची शक्यता असते, अशावेळी हे की-टक पावसाळ्याचे काळामध्ये जास्त अन्नधान्य ना-श करत असतात. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आद्रता जास्त असल्यामुळे अन्नधान्य लवकर खराब होऊन जाते व त्याचबरोबर या कीटकांची निर्मितीसुद्धा भरपूर प्रमाणात असल्यामुळे लवकरच अन्नधान्य खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात.

बुरशी तज्ज्ञांच्या मते जेव्हापण जास्त प्रमाणात अन्नधान्य आणतो अशा वेळी की-टकांची बहुतेक वेळेस निर्मिती होत असते आणि ते धान्य ना-श करतात. अशा वेळी आपल्याला जे काही अन्न धान्य आणलेला आहे ते उन्हामध्ये सूकवायला पाहिजे व त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी ठेवणार आहोत ते ठिकाण स्वच्छ व कोरडे असायला हवे ते कोणत्याही प्रकारची पाण्यात साठा नसावा अन्यथा अशा ठिकाणी कीड लागण्याची शक्यता जास्त असते.

ही सर्व कीड लवकर न-ष्ट करण्यासाठी व आपल्यावर धान्य सुरक्षित करण्यासाठी आपण दोन वनस्पतीचा वापर करणार आहोत. त्यातील पहिली वनस्पतीचे नाव आहे गुळवेल. ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. अन्नधान्य मध्ये किडे, की-टक, बुरशी निर्माण होऊ नये म्हणून गुळवेल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. धान्याचे संरक्षण करण्यासाठी आपण गुळवेल ची पाने किंवा गुळवेलीचा ज्या काही काड्या असतात ते आपण अन्नधान्य मध्ये ठेवू शकतो.

त्यानंतर आपल्याला दुसरी वनस्पती वापरायचे आहे ती म्हणजे कडूलिंब. कडूलिंबू सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. कडुलिंबाच्या अंगी जे गुणधर्म असतात ते आपले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी व कीडमुक्त राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. कडूलिंबाच्या पानांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कीटकनाशक म्हणून मान्यता मिळालेली आहे.

आपल्याला कडुलिंबाची पाने व कडू लिंबाच्या काड्या त्यांना मध्ये टाकायचे आहेत अशा पद्धतीने आपण आपले धान्य सुरक्षित करू शकतो त्याच बरोबर धान्यांमध्ये ओलावा असेल तर अशा वेळी आपण कागदाचा तुकडा सुद्धा त्या मध्ये टाकू शकता कारण की कागदाचा तुकडा मुळे धान्यातील आद्रता शोषून घेतली जाते आणि हे शोषून घेण्याचे कार्य कागद करत असतो म्हणूनच आपण आपले धान्य सुरक्षित राखण्यासाठी वरील उपाय सांगण्यात आलेले आहे ते अवश्य करा आणि आपले धान्याचे संरक्षण करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!