Home / आरोग्य / खास तुमच्यासाठी..फक्त 1 चमचा मिरची अशी वापरा घरातील मुंग्या, मच्छर,माशा छूमंतर होतील पुन्हा घरात दिसणार नाहीत

खास तुमच्यासाठी..फक्त 1 चमचा मिरची अशी वापरा घरातील मुंग्या, मच्छर,माशा छूमंतर होतील पुन्हा घरात दिसणार नाहीत

नमस्कार आपले स्वागत आहे. घेऊन आलोय खास तुमच्यासाठी हा उपाय. सर्व माश्या चुमंतर.

सध्या आंबे खाण्याच्या दिवसात या आंब्याच्या दिवसांमध्ये तसेच नुकतेच पावसाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे वातावरण आहे याच वातावरणामध्ये सर्वात जास्त माशा, किडे इतर कीटक पाहायला मिळतात. याच वातावरणामध्ये का पाहायला मिळतात तर मित्रांनो उष्ण आणि दमट वातावरण या कीटकांच्या वाढीसाठी अत्यंत लाभदायक असतं याच दिवसांमध्ये सर्वात जास्त माशांचे प्रजनन होते. माशांची संख्या दुपटीने वाढलेली असते आणि या माशांचा त्रास आपल्या सर्वांना होत असतो.

मित्रांनो कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आजचा उपाय. यापैकी कोणतेही एक ते दोन उपाय तुम्ही केले तरी नक्कीच फरक पडेल. फक्त जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांच्या अंगावरती सोडून ज्या ठिकाणी जास्त माशा पाहायला मिळत असतील. त्या ठिकाणी तुम्ही जर मिरचचे जर फवारा म्हणजेच मिरचीपूड दोन चमचे एक ग्लास पाण्यामध्ये टाकून ती जर फवारणी केली तर त्या ठिकाणी कोणताही कीटक थांबत नाही.

गोट्यातील वातावरण एकदम सुंदर होण्यासाठी गोठ्यामध्ये फ्रेश हवा राहण्यासाठी आपल्या घरामध्ये गौरी(शेणी) असते प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या घरी किंवा गोठ्यामध्ये भरपूर गौर्या बरेच शेतकरी करतात. त्या गौरी पेटवून आणि त्या गौरी वरती तेज पानाचे बारीक बारीक तुकडे करून त्यावरती टाकायचं.

यासोबतच तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळेस निरगुडी आणि लिंबाच्या पाल्याचा गोठ्यामध्ये धूर केला तर गोठ्यामध्ये एकदम हवा फ्रेश राहील आणि जनावरांना त्रास होणार नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!