Home / आरोग्य / फक्त याचा असा वापर करा. 1 मिनिटात दातावर मोत्यासारखी चमक येईल,काळे डाग पिवळे पणा,कीड निघून जाईल

फक्त याचा असा वापर करा. 1 मिनिटात दातावर मोत्यासारखी चमक येईल,काळे डाग पिवळे पणा,कीड निघून जाईल

अगदी सोपा उपाय पण हा उपाय केला तर दात मोत्या सारखे चमकतील.

आपल्या शरीरातील दात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दात जर आपले चांगले असतील तर आपलं सौंदर्य चांगले दिसतात. शिवाय आपले आरोग्य सुद्धा चांगले राहते आणि दाताला जर पिवळे पाना आलेला असेल तर दातांमध्ये कीड लागण्याची शक्यता असते. कीड लागण्याची सुरुवात दातांचा पिवळेपणा येण्यापासून सुरू होते आणि मग दाताला कीड लागल्यावर भयंकर वेदना होतात दात काढावे लागतात ट्रेन रूट कॅनल करावे लागतात.

दात खराब होऊ नयेत दाताला कीड लागू नये पिवळेपणा निघून जावे म्हणून खूप काळजी घेत असतो त्यासाठी दात साफ करण्याचे विविध साहित्य वापरतो दात स्वच्छ करतो ब्रशचा वापर करतो किंवा दोऱ्याचा पण वापर करतो. तरीही दातांमध्ये आपल्या कीड लागते पिवळेपणा येतो याला आपण जे पदार्थ विविध पदार्थ खातो ते सुद्धा कारणीभूत असतात. त्याचबरोबर गु’टखा तं’बाखू पा’नमसाला या गोष्टी आहेत त्या सध्या जास्त प्रमाणामध्ये लोक वापरतात.

हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्या उपायामुळे तुमच्या दाता वरचे डाग पूर्णपणे निघून जातील आणि हे सगळं फुकट आहे. ज्या वस्तू आजपर्यंत आपण फेकून देत होतो त्याचा वापर करत नव्हतो. त्याचा वापर करून आपण दाता वरचे डाग पूर्णपणे काढून टाकू शकतो. आणि त्यानंतर तुम्हाला दात साफ करण्यासाठी घाण काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही दातावरची घाण काढून घेत असाल तुम्ही तर दातावरचे इनॅमल असतं कठीण पदार्थ असतो तो घासून घासून निघून जातो आणि दात नंतर अगदी ठिसूळ बनतात जास्त कीड लागते.

यासाठी आपल्याला लागणार आहे अत्यंत साधा पदार्थ म्हणजे केळीची साल केळीचे साल याच्या आधी तुम्ही नुसती फेकून देत असाल. तर केळीच्या सालीमध्ये असे काही घटक आहे त्यामुळे दातावरचे तुमच्या जर घाण असेल पिवळेपण असेल तर तो निघून जातो. केळीची साल आपल्याला आधीच स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत त्या सालीवर थोडसं मीठ लावायच. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि हा पोटॅशियम नैसर्गिक आहे. कुठला साईड इफेक्ट पण होत नाही.

ज्या ठिकाणी तुमच्या दातावर डाग पडलेले आहेत पिवळेपण आलेला आहे. या ठिकाणी घासायचे. दातावरचे पिवले पणा पूर्णपणे निघून जातो दाता वरचे डाग निघून जातात आणि दात पहिल्यासारखे एकदम चमकायला लागतात आणि दाताला कुठलाही हानी झालेली नसते. दात अगदी मजबूत बनतात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!