Home / आरोग्य / खास शेतकरी बांधवांसाठी 1 रुपयाची तुरटी, शेतातील व घरातील उंदीर,घुस, कायमचे पळवून लावा.

खास शेतकरी बांधवांसाठी 1 रुपयाची तुरटी, शेतातील व घरातील उंदीर,घुस, कायमचे पळवून लावा.

तुमच्या घरात उंदीर वारंवार येत असतील किंवा तुमच्या शेतामध्ये जर उंदीर असतील आणि धान्याचे नुकसान करत असतील आणि जर तुमच्या घरात उपद्रव्य करत असतील तर आजचा लेख आपल्यासाठी आहे. अनेक लोक उंदीर मारण्यासाठी औषधे वापरतात परंतु औषधांचा वापर कुटुंबातील लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो म्हणून औषधाविना घरगुती वस्तू उंदीर पळवण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घ्या:-

शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा उपाय. शेअर करायला विसरू नका. शेतामध्ये असलेल्या धन्याला उंदीर लागणे यासाठी पण एक सोपा उपाय आहे. त्यासाठी उंदराच्या बिळाजवळ शेण ठेवावे. शेण खाऊन उंदीर मरून जाईल. हा उपाय शेतात केला जाऊ शकतो पण घरी करायचा उपाय हा थोडासा वेगळा आहे. आणि त्याला फार काही खर्च येणार नाही फक्त १ रुपया म्हणले तरी चालेल.

तर घरी उपाय करण्यासाठी आपण एक तुरटीचा तुकडा लागणार आहे. हा जो तुरटीचा खडा आहे आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्या मदतीने या तुरटीचे एकदम बारीक चूर्ण करायचे आहे. हे जे तयार होणार बारीक चूर्ण आहे ते आपल्याला वापरायचे आहे.

मित्रांनो या तुरटीचा इफेक्ट असा आहे की याचा वास सतत जर घेतला तर नाकात आणि गळ्यात सूज येते. हे माणसांच्या बाबतीत त्याचप्रमाणे या उंदरांना देखील हाच नियम लागू पडतो. म्हणून ज्या ठिकाणी चूर्ण किंवा तुरटीचा खडा ठेवला आहे त्याठिकाणी उंदीर पाहायला मिळत नाही. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच रिजल्ट मिळेल…

अजून एक घरी करायचा उपाय आहे. कांदा : उंदीर कांद्याचा तीक्ष्ण वास सहन करू शकत नाही. उंदीर फिरत असेल त्या ठिकाणी कांद्याचे लहान-लहान तुकडे ठेवावे. या वासामुळे उंदीर पळ काढेल. पुदीना उंदरांच्या मध्ये भीती निर्माण करते. पुदीन्याची पाने किंवा फुले उंदीरांच्या बिळामध्ये टाकावी किंवा जर घरात उंदीर असतील तर घरात जेथे जेथे उंदरांचा वावर असतो तेथे पुदीना टाकावा याच्या वासामुळे उंदीर घराबाहेर पळून जातील. तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला फरक दिसेल.

तुम्ही सर्व उपाय एकदा नक्की करून पहा. याचा चांगला परिणाम सुद्धा पाहायला मिळेल.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.
असेच माहितीपूर्ण जीवनशैली लेख रोज मिळवण्यासाठी आमचे Marathi Updates फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!